Home यवतमाळ नेर नबाबपूर येथील मुस्लीम धार्मिक कब्रसतानाचे नीकृष्ट दर्जयाचे काम.

नेर नबाबपूर येथील मुस्लीम धार्मिक कब्रसतानाचे नीकृष्ट दर्जयाचे काम.

437

 

मुख्याधिकारी कडे निवेदनद्वारे तक्रार.

यवतमाळ(नेर):- दिनांक रोजी 23 मे ला विद्यमान मुख्याधिकारी नेर नबाबपूर नगर परिषद यांना एक निवेदन देण्यात आले.त्या मध्ये सैय्यद इर्शाद सैय्यद इद्रीस व सुध्न्य नागरिक नेर नबाबपूर येथील मुस्लीम धार्मिक कब्रसतानाचे नीकृष्ट दर्जयाचे केलेले काम अपूर्ण वालकंपाउन्डचे काम व त्यास प्रमाणे त्या मधून दुषित सांड पाण्याचे प्रवाह कब्रस्तानाचे बाहेर काढलेल्या नसल्या बाबत उल्लेख करण्यात आले आहे.
यात मी सेवेशी विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की, ते खाली प्रमाणे मी वरील ठिकाणचा कायमचा रहिवासी असून मी मौजा. नेर नबाबपूर नगर परिषदेचा एक सामन्य समाज सेवक आहोत. असा उल्लेख करुण सन 2021 ते 2022 मध्ये मान्य आमदार साहेब यांच्या विकास निधी तून मौज. नेर नबाबपूर येथील मुस्लीम काब्रस्तानाचे वाल कम्पाउंड चे बांध काम सुरु असून ते जवळ पास पूर्णत्वास आलेले आहे.


मात्र सदरचे बांधकाम संबंधित कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्यास प्रमाणे करते वेळी कब्रस्तान मधून पावसाळया मध्ये येणा-या पाण्याचा निचरा होण्यास करिता काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यास प्रमाणे गावातील दुषित घाणेरडे सांड पाणी हे पवित्र कब्रस्ताना मध्ये येत आहे. त्यास सांड पाण्याच्या प्रवाह कब्रस्तानाचे बाहेर काढून दिलेला नाही. त्यामुळे काब्रस्तनात सांड पाणीच प्रवाह कबरी मध्ये जात आहे. त्याचे नियोजन करण्यात यावे. तसेच न केल्यास आमचे पवित्र मुस्लीम धर्माची धार्मिकता आणि पवित्रता वर आघात होत आहे. त्यास प्रमाणे संबंधित कंत्राटदार यांनी नगर परिषद येथील कर्मचारी व मुख्य बांधाकाम अभियंता व नगर परिषद येथील नगर सेवाकांशी संगमत कऋण हातमिळवणी कऋण लाच घेवून अपुरे व निक्लृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले आहे.
करिता संबंधित कंत्राटदार व संबंधित अधिकारी वर्ग व शामिल असलेले सर्व जबबदार व्यक्तीची चौकशी करून योग्यती कार्यवाही करण्यात यावी.
अशी मागणी करुण तात्काळ निर्णय घेउन नियमक चौकशी व्हावी
तसे न केल्यास नगर परिषद नेर नबाबपूर मध्ये आमरण उपोषण करण्याकरिता परवानगी देण्यात यावी व जीवाचे जीवितवास उपोषण करतेवेळास माझ्या व माझ्या सोबत असलेल्या सुदन नागरिकांच्या जीवास धोका झाल्यास पाची संपूर्ण जबादारी नेर नवाबपूर नगरपरिषद येथील मुख्याधिकारी व कर्मचारी व नगर परिषदेची संचालक बॉडी वर राहील असे सांगण्यात आले आहे.
निवेदन देतानी समाज सेवक सैय्यद ईरशाद सैय्यद इद्रीस,फारूक दीवानजी,इफ़्तेख़ार खान,नसरुल्लाह पठाण, साबिर खान वाहिद खान,शोएब खान उर्फ़ लाला,टीपू शेख,सैय्यद साबिर,असरार खान,नवाब शेख दीवानजी,बाबा भाई,अनीस भाई मसालेवाले अदि उपस्थित होते.