घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुधाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सरपंच घनश्याम हर्षे,कुलदीप हर्षे,प्रविन हर्षे,पोलीस पाटील राजेन्द्र राऊत,अजित पंडित,पांडुरंग सुडके,दिपक सुडके,दत्तात्रय हर्षे,पांडुरंग घाडगे,राहुल ढवळे,आसाराम हर्षे,राजेंद्र पिसाळ,भोलेनाथ सुडके,अक्षय हर्षे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.