सलग १५ दिवसांत दोन सत्रात प्रशिक्षण
रावेर ( शेख शरीफ)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा ग्रामपंचायती तर्फे गावातील तरुणीसह महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित ६० +६० महिला तरुणींना सलग १५ दिवस पाटील मेमोरियल शिक्षण संस्था भुसावळ चे प्रशिक्षक शैला पाटील व सहकारी उषा सुरेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येणार आहे तरी मोठा वाघोदा गावातील महिलांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन नविन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या सभागृहात जास्तीत जास्त संख्येने प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी सन्माननीय पदाधिकारी सदस्य योगिराज किसन महाजन कालु मिस्तरी सदस्य संजय काशिनाथ माळी भुषण बाळू चौधरी उदय पाटील अमोल वाघ महिला सदस्य अमीनाबाई सुभान तडवी हर्षा विशाल पाटील मिनाक्षी हर्षल पाटील साधनाबाई निळकंठ महाजन भाग्यश्री बाळू वाघ हाजराबी करीम पिंजारी संगिता स्वप्निल पवार सुमनबाई शंकर कापसे प्रमिला युवराज भालेराव ग्रामपंचायत कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.