किट्टी आडगांव (प्रतिनिधी) माजलगांव तालुक्यातील किट्टी आडगांव येथे स्वतंत्र्यचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन आता सजग होत कामाला लागले आहे ज्ञानेश्वर विध्याल्याच्या वतीने शनिवारी सकाळी प्रभात फेरी काडत किट्टी आडगांव मध्ये हर घर तिरगा च्या पार्श्वभूमीवर जनजागृती केली येत्या 13आँगस्ट ते 15 आँगस्ट पर्यंत शासनाने प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे याच बाबत सर्व शाळा द्वारे गावागावातुन जनजागृती करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभात फेरी काढली या वेळी वंदे मातरम भारत माता की जय जय जवान जय किसान आशा घोषणा देत घरा-घरात तिरंगा लावु मनामनात देशभक्ती जागवु आशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या या प्रभात फेरी द्यारे गावात हर घर तिरंगा या उपकृमास नंव चेतणा मिळनार आसल्याचे मुख्यध्यापक देशमुख यांनी सांगितले या वेळी काळे सर,तौर सर,शेडगे, यादव, राउत,राठोड,तिडके यांच्या सह सर्व शिक्षकांनी प्रभात फेरीत सहभाग नोंदविला