Home महत्वाची बातमी जवायाचं राग अनावर झाला अन , विपरितच घडलं ???

जवायाचं राग अनावर झाला अन , विपरितच घडलं ???

1159

.

जवायाचा सासुवर रागाच्या भरात कोयत्याने हल्ला ,

जावायाने स्वतःला घेतलं जाळून ,

सासू आणि जावायाचां झालं मृत्यू ,

अमीन शाह ,

लातूरात एक धक्कादायक घटना समोर आलीय बायको नांदायला येत नसल्याने जावयाने सासूवर कोयत्याने हल्ला करून स्वतःला जाळून घेतले आहे दरम्यान आरोपी जावयाने स्वतःच्या मुलावर देखील हल्ला केला आहे या घटनेत सासू आणि आरोपी जावायाचा मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाला आहे रात्रीला घडलेल्या या घटनेने लातूरात खळबळ उडाली आहे

जावाई रजनीकांत वेदपाठक याची पत्नी नांदायला येत नसल्याने त्याचा राग 50 वर्षीय सासू चंद्रसेना संजय वेदपाठक यांच्यावर राग होता पत्नी आणि मुलगा कार्तिक सासरावडीत राहत होते दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील विर हणमंत वाडी भागात राहत असलेली सासू चंद्रसेना याच्या घरी आला जावाई रजनीकांत वेदपाठक याने कोयत्याने सासू चंद्रसेना यांच्यावर हल्ला केला दरम्यान 7 वर्षीय मुलगा कार्तिक याचावर कोयत्याने वार केले या घटनेत सासू मयत झाली तर मुलगा कार्तिक जखमी झाला या घटनेनंतर जावाई रजनीकांत वेदपाठक याने स्वतः वर पेट्रोल टाकून जाळून घेतले या घटनेत आरोपी रजनीकांत याची पत्नी एका खाजगी दुकानात कामाला होती सदरील घटनेची माहिती मिळताच ती घटनास्थळी दाखल झाली दरम्यान या घटनेत जावाई आणि सासूचा मृत्यू झाला आहे तर मुलगा कार्तिक उपचार घेत आहे या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली आहे.