Home यवतमाळ युवा स्वाभिमान पार्टी कडून गरजुंना शिलाई मशीनचे वाटप…!

युवा स्वाभिमान पार्टी कडून गरजुंना शिलाई मशीनचे वाटप…!

355

 

यवतमाळ – युवा स्वाभिमान पार्टी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष उमेश उपाध्ये पाटील व सुनील म्हस्के तसेच बोधिसत्व फाउंडेशन सौ. अमृता ताई खंडेराव व तसेच मसराम मॅडम सर्वांच्या प्रयत्नांमधून गजानन नगरी भोसा रोड यवतमाळ येथे शितल डोळे हिला शिलाई मशीन देण्यात आली असुन रोजगाराच्या हेतूने मदत करण्यात आली . युवा स्वाभिमान पार्टीचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष उपाध्ये पाटील यांनी कळविले.