पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
गजानन जिकार
वर्धा / बोरगांव , दि. ३१ :- येथिल सत्य आश्रम लाँन मघ्ये नुकतीच व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे 51 व्या पुन्यतीथी पर्वावर व राष्टपिता महात्मा गांधी यांचे 72 व्या पुन्यतीथी निमित्ताने खंजरी भजन संमेलनास उदघाटन , मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रतिमेचे पुजन व दिप प्रजवलन करून शेवक , प्रचारक ,गायक , गुरुदेव सेवकांचा शाल श्रीफळ व प्रशक्षिपत्र , सन्मान चिंन देऊन आलेल्या मान्यवरांचे हस्ते गौरविन्यात आले .
मान्यवरांनी राष्ट्रसंताचे विचार आणी आजघडीला का आवश्यक आहे समाजाची विसकटलेली घडी कसी ठिकानावर येऊ शकते ते ऊपस्थितांना अध्याय पूर्ण सविस्तर भजन , प्रबोधन , मार्गदर्शना सांगितले. यावेळी उपस्थित गुरूदेव सेवा मंडळ , गुरुदेव प्रेमि सोबतच महिला , बाल व ग्रामीण सेवाअधिकारीसह मान्यवर दैनिक साहशिक चे संपादक रवीभाऊ कोटंबकार , मधूकर खोडे महाराज (व्यसन मुक्ती कार्यसमराट) संतोश सेलूकर.(सरपंच ग्रा.प.बोरगाव.) जनार्दन जी राऊत (अध्यक्ष. श्री .गु.भ.स.बोरगाव) आदि मान्यवर प्रायोजित भजन संमेलनात उपस्थित होते.संचालन क्रिसनाजी पाहूने.(सचिव गु.भ.सं.बोरगाव) यांनी करून येथिल श्री गुरुदेव सेवा मंडळ बोरगाव यांनी भजन संमेलनाच्या कार्यक्रमास जोरदार सुरुवात झाली.