कोण बनेल देशाचा ऑनलाईन स्पष्ट वक्ता ?
खुला गट
विषय (वेळ ३+२ =५ मिनिटे)
१) युवाशक्ती राष्ट्रशक्ती
२) छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू.
३) स्वामी विवेकानंद एक विचारधारा.
४) असा घडवूया भारत.
५) प्रतिसरकार काळाची गरज ?
६) स्वातंत्र्यलढा!
पारितोषिक
प्रथम क्रमांक – 5000 रूपये /शिल्ड व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक 3000 रूपये शिल्ड व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक 2000 रूपये/शिल्ड व प्रमाणपत्र.
विशेष दोन उत्तेजनार्थ क्रमांक..
नियम व अटी.
१) स्पर्धकांनी आपला व्हिडिओ 7821865909 या व्हॉट्सअॅप नंबर वरती पाटवावा.
२) व्हिडिओ ईडिट/ कट / म्युजिक केलेला नसावा.
३) स्पर्धकांना फक्त”मराठी, इंग्रजी व हिंदी यापैकी एका भाषेत बोलने बंधनकारक राहिल.
४) सर्वाधिक युट्युब वरील व्हिडिओला लाईक कमेंट 50 गुण व परिक्षकांचे 50 गुण ग्राहय धरून विजेता घोषित केला जाईल.
५) स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार आयोजकांनकडे राखिव
राहिल.
६) सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
७) स्पर्धक वाढल्यास बक्षिसांची संख्या वाढविली जाईल.
(८) व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २ ऑक्टोंबर २०२२.
९) प्रवेश फी १०० रुपये राहील ..ती या 7821865909 नंबरवरती फोन पे किंवा गुगल पे करावी..
१०) स्पर्धेचा निकाल १५ ऑक्टोबरला जाहीर होईल.
आयोजक – शिवशाही फाउंडेशन भारत.
अधिक माहितीसाठी संपर्क. 7821865909
शिवव्याख्याते प्रतिक पाटील
संयोजक शिवशाही फाउंडेशन भारत संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर
सचिव- ऋतुराज पाटील. खजिनदार-प्रतिक कोडूलकर,यवतमाळ जिल्हा संयोजक:संध्याताई रामगिरवार, उपाध्यक्ष:अलका जाधव व गायत्री बेंडे,जिल्हा कार्याक्रमपमुख चैतन्य तुरविले,वणी तालुकाध्यक्ष सौ.सुमित्राताई गोडे,सचिव वैशाली तायडे इ.