Home यवतमाळ पांढरकवडा भाजपा तालुका सरचिटणीस पदी संदीप धावणे तर व्यापारी उपाध्यक्षपदी अजय यमसनवार...

पांढरकवडा भाजपा तालुका सरचिटणीस पदी संदीप धावणे तर व्यापारी उपाध्यक्षपदी अजय यमसनवार यांची निवड…..

270

 

पांढरकवडा / पाटण बोरी –नुकत्याच झालेल्या भाजपाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या त्यामध्ये पांढरकवडा तालुका सरचिटणीस पदी पाटणबोरी येथील परिसरात जनसामान्यांच्या एक मताने संदीप ढवणे यांची तर व्यापारी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सर्व व्यापारी वर्गाच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे पाटणबोरी येथील अजय यमसनवार यांची सर्वानुमते सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपा तालुका अध्यक्ष आनंद वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली

अजय यमसनवार

व नियुक्तीपत्र देण्यात आले. केंद्रीय मंत्री हंसराज जी अहिर, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, आमदार संदीप धुर्वे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा तसेच इतर जिल्ह्यातील वरिष्ठ भाजपा कार्यकर्त्यांनी यांचे आभार मानले व पक्षाची जबाबदारी पार पाडण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.