Home विदर्भ अकोट तालुक्यातील येणाऱ्या ग्राम वरूळ जऊका येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

अकोट तालुक्यातील येणाऱ्या ग्राम वरूळ जऊका येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

148

कुशल भगत

अकोला / अकोट , दि. ३१ :- तालुकक्यातील ग्राम वरुळ जऊका येथील घटणा असुन आरोपी दि. 28 तारखे पासून होता तसेच फरार असलेला आरोपी आज दहीहांडा पोलीसांनी अटक केली.

सदर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना दि. 22/1/2020 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वरुळ जऊका येथे घडली होती . या प्रकरणाची संपूर्ण माहिती मुलीच्या आईला समजताच मुलीच्या आईने थेट दहीहांडा पोलीस स्टेशन गाठुन मुलीसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व पोलीसांनी आरोपी विरुद्ध 376 ( 12) पास्को नुसार गुन्ह दाखल केला व पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे याच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत.