Home यवतमाळ भाजपा तालुका घाटंजी च्या वतीने मा ना श्री हंसराजजी अहिर साहेब यांचे...

भाजपा तालुका घाटंजी च्या वतीने मा ना श्री हंसराजजी अहिर साहेब यांचे अभिनंदन

90

यवतमाळ / घाटंजी – दिनांक २७/११/२०२२ रोजी मा ना श्री हंसराजजी अहिर साहेब (माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओ बी सी आघाडी) यांची महामहिम द्रौपदी जी मुर्मु राष्ट्रपती भारत सरकार यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

मा.अहिर साहेब यांचे अभिनंदन करण्यासाठी त्याचे निवासस्थानी चंद्रपूर येथे जाऊन भाजपा तालुका घाटंजी येथील जेष्ठ नेते सर्वश्री चोपडे सर,अशोकजी येमसंवार काका,जेष्ठ नेते भाजपा, मोहनजी जाधव,जिल्हाध्यक्ष वि ज भ ज,नामपील्लेवार सर,माजी शहराध्यक्ष,राजू शुक्ला,जिल्हाउपाध्यक्ष, अशोक राठोड,जिल्हा सरचिटणीस वि ज भ ज,स्वप्नील मंगळे,विधानसभा प्रमुख आदिवासी आघाडी, जीवन मुद्देलवार माजी सरचिटणीस, संदीपजी माटे, भावेशजी सूचक,माजी शहराध्यक्ष युवा मोर्चा,भाजपा नेते,गोपाळ काळे,संयोजक सोशल मिडिया,विक्की जिल्लडवार,रावडी राठोड,इत्यादी उपस्थित होते.