Home यवतमाळ पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ व शमा सार्वजनिक संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने...

पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ व शमा सार्वजनिक संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…!

83

यवतमाळ  ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ व शमा सार्वजनिक संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अबरार सर, मार्गदर्शक प्रध्यापक .सय्यद सलमान सर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख, सत्कारमूर्ती,( यवतमाळ पोलीस) इमरान युनूस खान पठाण, इंजिनीयर फुरकान सर, मुख्याध्यापक भगत सर, इमरान सर, वासीक सर , मिर्झा अतवार बेग सर, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, पोलीस भरती देणारे सर्व उमेदवार पोलीस भरती मार्गदर्शक कार्यशाळा प्रशिक्षणाला उपस्थित होते..