Home जळगाव महाराष्ट्र राज्यातील सर्व भाषांचे नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक माध्यमिक...

महाराष्ट्र राज्यातील सर्व भाषांचे नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये उत्तम दर्जेदार शिक्षणाबरोबर मूलभूत सुविधांची उपलब्धता करून मिळावे.

112

जळगाव:(शाह एजाज़ गुलाब)
संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये सरकारी शाळा बंद पडण्याचे किंवा बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे कारण आपल्या कल्पना असेलच की शिक्षण हे मोठे भांडवलदार व्यक्तींच्या हाती असल्याने गरीब सामान्य मुलांचे शिक्षण घेणे सोपे राहिले नाही. त्यात आपले सरकारी शाळा मध्ये जेमतेम शिक्षण घ्यायचे असले तर सरकारी शाळा बंद पडत आहे त्यापासून देखील वंचित करण्याचे काम सुरू आहे कारण सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही तिथे सेवा सुविधा दिली जात नाही त्याचा फायदा खाजगी शाळा चालकांना होतो कारण दर्जेदार शिक्षणाबरोबर सेवा सुविधांकडे लक्ष दिले जाते त्या पोटी ते पालकांकडून जादा रक्कम वसूल करीत असतात सरकारी शाळांना देखील अनेक शासकीय योजना द्वारे निधी मिळतो परंतु त्याची योग्य प्रकारे नियोजन होत नाही ते सक्तीने झाले पाहिजे शासन मोठे आहे की खाजगी संस्था चालक मोठे आहे याचे गांभीर्य घेणे जरुरीचे वाटते सरकारी शाळांना मंदिराच्या रूपात बघणे आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका च्या अधिपत्याखाली येत असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये खाजगी शाळांमध्ये दिले जाणारी सेवा सुविधा पेक्षा जास्त सुविधा सरकारी शाळांना पुरविली गेली पाहिजे दर्जेदार शिक्षण देण्यात यावे अनुभवी उत्तम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग नियुक्त करण्यात यावा विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शिक्षण देण्याकरिता शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी शर्ती नियम भाषा व मार्गदर्शनाखाली निमितपणे अभ्यासक्रमाप्रमाणे शाळेच्या वेळेत तासिकांमध्ये उत्तम संभाषण समजेल अशा भाषेत शब्दात समजावून शिक्षण दिले जावे शाळांमध्ये शांत ब्रम्हे शेळ्यांचे असे वातावरणात शिक्षणाधडे गिरवावे त्याचबरोबर शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजना राबविले जाऊन त्याचा लाभ प्रत्येक लाभार्थीला मिळालेला असावा सर्व सेवा सुविधा जसे शुद्ध पिण्याचे पाणी स्वच्छता ग्रुप शौचालय मोटारी रूम खोलीत लाईट प्रकाश हवा नियमितपणे साफसफाई खेळण्याकरिता साहित्य बसण्याकरिता बेंच रूममध्ये प्रकाश हवेशीर वातावरण कॅम्पुटर संगणक शिक्षक हवा शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी धम्म मशीनवर घेण्यात यावी शाळेत प्रत्येक रूममध्ये कॅमेरे लावून गैरप्रकारांना आळा बसेल.व आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक उपचार दिले गेले पाहिजे म्हणून फर्स्ट हेट बॉक्स उपचार देण्यास प्रशिक्षण दिले पाहिजेत मुलींना स्वतःचे रक्षण करता येईल असे प्रशिक्षण दिले जावे प्रत्येक शाळेत दोन महिन्यात पालकांची बैठक घेऊन पालकांना कसे शिक्षण दिले आहे अवगत करणे शाळा व्यवस्थापन समितीत नेहमी वेळ देणारे नि पक्षपातीपणे काम करणारे व वेळोवेळी मदत करणारे मुलांचा भविष्याचा विचार करून जागृत असणारे सदस्य असावे अशा प्रकारचे दर्जेदार शिक्षण सेवा सुविधा सहित मिळतील तर कोणताही पालक आपल्या पाल्यांना आनंदाने शिक्षण घेण्यास प्रवेश करिता नंबर लावतील आपल्यासमोर दिल्लीचे ज्वलंत मोठे उदाहरण आहे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क अधिकारात शिक्षण सर्वांना मिळालेच पाहिजे त्यापासून कोणते बचाव वंचित ठेवून शकत नाही फक्त इच्छाशक्ती हवी वरील प्रमाणे सर्व सेवा सुविधा देण्यात यावी असे .असे निदर्शनात येते की सर्व सरकारी शाळांमध्ये वरील सेवा सुविधा मागणीनुसार दिसत नाही तरी आपण समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश पारित करावे कारण ही रास्त मागणी असून येणारी पिढीचे भविष्य बदलण्याचे शुभ कार्य आपल्या हातून घडवावे की तुमच्या सारखा मुख्यमंत्री कोणीच होऊ शकत नाही असा इतिहास घडवण्याची संधी आपणास मिळाली आहे आपण त्याचा सोनं करावे ही विनंती
राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री शिक्षण मंत्री व जिल्हाधिकारी द्वारे निवेदन सादर करताना डॉ. शरीफ बागवान नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फॉर्म जळगाव जॉईन डायरेक्टर सोबत डॉक्टर अतुल पाटील. एडवोकेट भूषण सूर्यवंशी ,शाहिद शफी, शईदशेख, डॉ. जाहीदशाह इलियास खान ,फरहान शरीफ. नाझीम, शब्बीर खान यांची उपस्थिती होती