जळगाव :(शाह एजाज़ गुलाब)
२ फेब्रुवारी जळगाव येथील अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आंबेडकर मार्केट जळगाव व नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम च्या द्वारे रुग्ण व रुग्णालयातील नातेवाकांसाठी माहितीपर पोस्टर वाटप करण्यात आले रुग्णालयातील औषधी दुकानातूनच रुग्णांनी औषधांची खरेदी करावी अशी शक्ती आता नाही राहणार आहे कुठल्याही मेडिकल वरून औषधी घेता येईल. (रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणताही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधांची खरेदी करू शकतात )म्हणजे आपण आता हॉस्पिटलला ऍडमिट असताना कुठल्याही मेडिकल वरून औषधी घेऊ शकतात तसे पत्रक पोस्टर छापून आयुक्त मा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक क्र. औ वि / रुग्णालय /१६६-२२/१५ दि. ०९/१२/२०२२ रोजी यांनी दिलेल्या परिपत्रकानुजासार हॉस्पिटल च्या आवारात स्थित मेडिकल दुकानावर सोबत जोडलेला नामफलक लावणे अनिवार्य आहे. म्हणून हे पत्रकाचे वाटप सुरू आहे व हॉस्पिटल मेडिकल व सार्वजनिक ठिकाणी सर्वांना माहिती व्हावी म्हणून सहाय्यक आयुक्त अ.मा. माणिकराव अन्न औषध प्रशासन जळगाव च्या मार्गदर्शनात जनजागृती पर पोस्टर वाटप करताना सहायक आयुक्त ओमा मानिकराव डॉ शरीफ बागवान अशफाक पिंजारी सोनाली पाटील डॉ अतुल पटेल यांना देताना सुरुवात केली यावेळी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषदेचे जॉईन डायरेक्टर डॉ शरीफ बागवान व अशफाक पिंजारी . डॉ अतुल पाटील डॉक्टर संजीव खारे यांनी जनजागृती पर सर्व मेडिकल हॉस्पिटल्स व सार्वजनिक ठिकाणी हे पोस्ट लावण्यात येतील वजन जागृती करण्यात येईल असे म्हटले यावेळी कर्मचारी कविता मॅडम चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती होती.