Home महाराष्ट्र सुभाष दादा सोळंके यांची राष्ट्रीय युवाशक्ती मुख्य सल्लागार महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती

सुभाष दादा सोळंके यांची राष्ट्रीय युवाशक्ती मुख्य सल्लागार महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती

214

राष्ट्रीय युवाशक्ती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सभेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष श्री राघवेंद्र पांडे व राष्ट्रीय महासचिव श्री नवीन कुमार मिश्रा यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री सुनील जी परदेशी व माधुरी गुजराती यांचे सहयोगाद्वारे राष्ट्रीय युवाशक्ती या संघटनेमध्ये श्री सुभाष दादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार व त्यांची मुलगी सौ स्मिता राहुल सोळंके यांची पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये कार्याध्यक्ष या पदी एक मुखाने नियुक्ती करण्यात आली आहे एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींची निवड म्हणजे ही त्यांची सामाजिक कार्य करण्याची पावती आहे.

राष्ट्रीय कार्यकारणी तर्फे जे कर्तव्य दिले आहे त्यावर आम्ही व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित काम करणार आहोत अशी ग्वाही घेण्यात आली आहे श्री सुभाष दादा सोळंके व त्यांची मुलगी सौ स्मिता राहुल सोळंके यांच्या निवडीबद्दल समाजातील प्रत्येक स्तरावर त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे.