Home महत्वाची बातमी मंत्री संजय राठोड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – बळीराजा पार्टीची मागणी…!

मंत्री संजय राठोड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – बळीराजा पार्टीची मागणी…!

149
नागपुर – शिंदे फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयात त्यांच्या स्विय साह्याकांमार्फत औषध दुकानातील त्रुटी दुर करण्यासाठी केले जाणारे अपील निकालात काढण्यासाठी लाच मागत असल्याचा गंभिर आरोप दि.महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ॲंन्ड ड्रिगिस्ट आसोशिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची शाहीनिशा होई पर्यंत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा . अशी बळीराजा पार्टीच्या वतीने मागणी करीत आहोत.