Home पश्चिम महाराष्ट्र २८ मे रोजी शिर्डी येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या राज्यव्यापी आधिवेशनास इंदापुर तालुक्यातील...

२८ मे रोजी शिर्डी येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या राज्यव्यापी आधिवेशनास इंदापुर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार

65

इंदापुर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे

पुणे – दिनांक २४ मे रोजी इंदापूर शासकीय रेस्ट हाऊस कार्यालय या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आधिवेशनाची पूर्व तयारी करण्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार उपस्थित होते व सखोल चर्चा करण्यात आली असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी वरील माहिती दिली.

व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार व पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते…याप्रसंगी आधिवेशनाच्या पूर्व तयारी संदर्भात उपस्थित पदाधिकारयांनी आपले मनोगत व्यक्त केले..

याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्तिथित विक्रम शेलार पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच शिवाजीराव मखरे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष ,संदिपान कडवळे सर ,आमोल मिसाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कायदेशीर सल्लागार एडवोकेट तोरणे आबा उपस्थित होतेबाळासाहेब सरवदे व आमोल मिसाळ यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.