Home औरंगाबाद औरंगाबाद फार्मसी कॉलेज मध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने बुलडाण्याच्या प्राध्यापका ने केला मुलावर बलात्कार...

फार्मसी कॉलेज मध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने बुलडाण्याच्या प्राध्यापका ने केला मुलावर बलात्कार ,

107

शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ , 

अमीन शाह ,

फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश आणि परीक्षेत मदत करण्याच्या बहाण्याने एका मध्यमवयीन प्राध्यापकाने तरुणावर बलात्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या या घटनेची चर्चा सुरू झाल्याने कॉलेज प्रशासनही आता कामाला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहराला लागून असलेल्या खंडाळा रोडवर फार्मसी कॉलेज आहे. येथे बुलढाण्याचे निवासी प्राध्यापक कार्यरत आहेत. शहरातील लाडगाव रोडवर हे प्राध्यापक एकटेच राहतात, कुटुंबाशिवाय गावात एकटेच असल्याने त्यांना ओळखीच्या व्यक्तीकडून जेवण मिळायचे.
ऑपरेटरच्या घरातून एक तरुण यायचा. सुमारे 15 दिवसांपूर्वी प्राध्यापकाने तरुणावर बलात्कार केला. कोणी तरी या कृत्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली त्या मुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे ,

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार पीडित युवक रोज या प्रधायपकला डब्बा देण्यासाठी जायचा

त्या मुळे त्याची ओळख या तरुणा सोबत झाली एकमेकांची चांगली ओळख झाल्यानंतर प्राध्यापकांनी तरुणाला फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊन परीक्षेत पास होण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्राध्यापकाच्या या मोह पाशात पडून तरुणाने ही या प्राध्यापकां सोबत कृत्य करायला सुरुवात केली आणि हे पाहून शिक्षणाचा धडा देण्याऐवजी प्राध्यापकाने या मुला सोबत अनेसर्गिक संभोग गैर कृत्य केले व त्याचे संसार उद्ध्वस्त करण्याचे कृत्य केले.

शेवटच्या क्षणी फुटला बिंग ,

सध्या या फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशाची वेळ आल्यावर तरुणाने काम नसल्यामुळे प्राध्यापकाशी संपर्क साधला, मात्र प्राध्यापक रजेच्या बहाण्याने वैजापूरला निघून गेले.

प्रधायपकाचा निलंबन होणार ,

कॉलेजमध्ये निलंबनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्मसी कॉलेज प्रशासनाने प्राध्यापकाच्या या गैर कृत्या नंतर व विडिओ वायरल झाल्या नंतर त्याच्यावर निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे.कारवाई करण्याबरोबरच कॉलेज या कृत्यावर पांघरूण घालण्याचा सर्व तोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे नाव कलंकित होत आहे मात्र महाविद्यालयातील इतर विद्यार्थीही प्राध्यापकाच्या अत्याचाराचे आंनखीन किती मुले बळी ठरले आहेत की नाही याचा तपास होणे ही गरजेचे आहे ,