Home जळगाव मौलाना अबुल कलाम आझाद यांना व्हॉइस ऑफ मीडिया व बागवान विकास फाउंडेशन...

मौलाना अबुल कलाम आझाद यांना व्हॉइस ऑफ मीडिया व बागवान विकास फाउंडेशन तर्फे आदरांजली ,

195

 

 

एजास शाह

जळगाव येथे मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त व्हॉइस ऑफ मेडिया व बागबान विकास फाउंडेशन सामाजिक अशैक्षणिक संस्था तर्फे भारताचे पहिले शिक्षण मंत्री व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त छोटे कानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त् कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिद्धार्थ नेतकर माजी शिक्षणाधिकारी तर प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर होते सुरुवातीला बागबान विकास फाउंडेशन चे अध्यक्ष व व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरीफ बागवान यांनी आलेले पानांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला व प्रास्ताविकात मौलाना अबुल कलाम आजाद च्या जीवन परिचय पर माहिती सांगितली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थनगर यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व आदरांजली अर्पित करण्यात आले प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर यांनी मौलाना आझाद च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना करून त्यांचे कार्याचे कौतुक करत या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे असे यावेळी म्हटले बागबान विकास फाउंडेशन व व्हॉइस ऑफ मीडियाचे आभार मानून घेतले सुंदर कार्यक्रम आयोजित केला असे म्हटले आम्ही आपले आभारी आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ नेटकर यांनी भाषणात सांगितले की भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे.
११ नोव्हेंबर २००८ पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्या चा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्राल मंत्रालयाने घेतला परंतु दुर्दैवाने ज्याप्रमाणे इतर महापुरुषांच्या जयंती साजरी केली जाते त्याप्रमाणे कोणतेही शासन असो ते देशाचे पहिले शिक्षणमंत्री तथा भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती पाहिजे तशी साजरी करत नाही अशी खंत सुद्धा सिद्धार्थ नेटकर माजी शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम बागबान विकास फाऊंडेशन व व्हाईस ऑफ मीडिया ग्लोबल विंग च्या जळगाव कार्यालयात आयोजित करण्यात आला होता .शेवटी सर्वांचे आभार डॉ शरीफ बागवान यांनी मानले या कार्यक्रमाला निलेश चव्हाण ऑपरेटर डॉ. अतुल पाटील रउफ खान संचालक सर सय्यद अहमद खान लायब्ररी, अल्लाह बक्स, एजाज शहा , फरहान शरीफ व पदाधिकारीची उपस्थित होती