Home यवतमाळ समता पर्वाच्या अध्यक्षपदी नगराळे सचिव पदी थूल तर कोषाध्यक्षपदी रामटेके

समता पर्वाच्या अध्यक्षपदी नगराळे सचिव पदी थूल तर कोषाध्यक्षपदी रामटेके

103

यवतमाळ – समतापूर्व प्रतिष्ठान द्वारा संचालित समतापर्व 2024 च्या कार्यकारणीची निवड आज झालेल्या विश्रामभवन येथील बैठकीत करण्यात आली. डॉ.दिलीप घावडे हे अध्यक्ष म्हणून तर माजी अध्यक्ष इंजिनियर मनोहर शहरे यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्षपदी इंजि. दीपक नगराळे, सचिवपदी नारायण थूल कार्याध्यक्षपदी एड. राहुल पाटील इंजि. संजय मानकर, कोषाध्यक्षपदी प्रमोदिनी रामटेके, महिला संघटक पदी माधुरी वाळके, प्रवक्तेपदी चंद्रकांत वाळके व प्रसिद्धी प्रमुखपदी महेन्द्र देवतळे यांची निवड करण्यात आली. यावेळी यवतमाळ आयडल प्रमुख म्हणून एड. रामदास राऊत यांना बनविण्यात आले. या बैठकीला हरिदास मेश्राम, बळीराम अडागळे, सिद्धार्थ भवरे, राजकुमार उंबरे, शीला भगत, वंदना उरकुडे, माधुरी ढेपे, वंदना मेश्राम, सुजाता गेडाम, शोभना कोटंबे, सुनिता वालदे ,नामदेव थूल,घनश्याम भारशंकर, राहुल भरणे, शंकर नारनवरे, विजय डोंगरे, वंदन राऊत, सुमित गणवीर, आनंद देवगडे, मंजुषा शिंदे, निर्मला गडलिंग, घनश्याम नगराळे ,भारत लढे, चंद्रमणी कवाडे, धीरज वाणी, सुनिता कापशीकर, जया ढोके, एड ज्योती जीवने, डॉ. स्नेहल उके, ज्योती खोब्रागडे, भीमराव गायकवाड, संदीप गायकवाड, भाग्यश्री ढोणे, सौ.प्रतिभा दातार, प्रीती मुसळे, नमा रामटेके, अनिता टेभूर्ने, कवडू नगराडे ,प्रशांत पाचारे, भाग्यश्री गवाडे, अंकुश पाटील, सुरज पाटील, विशाल गजगवरे, शैलेश तागडे, देविदास उबाळे, डॉ. शांतरक्षीत गावंडे,धनराज धवणे, राहुल कोचे, सचिन राऊत, श्याम जगताप, प्रा दिपक वाघ, सुरेंद्र वाकोडे,अंकुश वाकडे इत्यादींची उपस्थिती होती.