Home महत्वाची बातमी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फ़े मौलाना अबुल कलाम आझाद स्मृतिदिनानिमित्त डॉ.शरीफ बागवान...

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फ़े मौलाना अबुल कलाम आझाद स्मृतिदिनानिमित्त डॉ.शरीफ बागवान पुरस्काराने सम्मानित ,

109

 

अमीन शाह

जळगाव येथील विविध सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारे व नेहमी समाजासाठी लढणारे पत्रकार डॉ. शरीफ बागवान यांना महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने पुरस्कार देऊन पुण्यात जंगी सत्कार करण्यात आला मौलाना अबुल कलाम आझाद स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने जळगाव येथील डॉ. शरीफ बागवान .बागवान विकास फाउंडेशनचे अध्यक्ष यांची दाखल घेऊन यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला हा कार्यक्रम पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे आयोजित करण्यात आला होता तसेच माजी खासदार शिवाजीराव पाटील म्हाडा मंत्री यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला यावेळी हज कमिटीचे माजी चेअरमन हाजी इब्राहिम उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे ऑफिस कुरेशी एडवोकेट हक्कानी नास रंजन रफिक मणियार महेंद्र कांबळे संगीता बोराडे शेख आदींची उपस्थिती होती बाबा विकास फाउंडेशन ने समाजातील गोरगरीब अपंग निराधार तसेच सर्व घटकासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून केवळ माणुसकी म्हणून काम केलेले आहे याची दाखल घेऊन आजपर्यंत इतर अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे याप्रसंगी पुरस्कृत केलेले मान्यवर हाजी नदाफ़ साहेब ( ज्येष्ठ समाजसेवक ), हाफिज शहबाज़ क़ुरैशी ( मौलाना कँप जामा मस्जिद) डॉ. शरीफ बागवान ( वैद्यकिय क्षेत्र) ऐड. हक्कानी नासरजंग ( कायदे तज्ञ ), रफीक मनियार ( कला क्षेत्र) , महेंद्र कांबले ( शांताई संस्था) , जुबेर बाग़वान ( युवा समाजसेवक ), संगीता बोराडे ( पोलिस मित्र ), रहीशा शेख ( पोलीस महिला हवालदार ), विनोद सोलंखी ( समाजसेवक ), सुलतान नाझा ( प्रसिद्ध क़व्वाल ) , अफरोज शेख ( क्रीड़ा क्षेत्र, युवा क्रिकेटर ).भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या कार्यकर्ती मध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा अमूल्य योगदानासाठी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फे वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे मान्यवरांचा गौरव सन्मान माजी खासदार महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष, (म्हाडा) शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते सत्कार मूर्तींना शॉल पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर, सल्लागार राजेंद्र सिंह वालिया, विनोद सोलंकी, मजहर खान, शबाना अंसारी, वरिष्ठ उपाध्यक्ष खाजाभाई पठाण, संघटना खजीनदार इरफान शेख, हाजी नदाफ, माजी नगरसेवक ऍड, गफूर पठाण, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष नाहिद मुजावर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष एजाज़ सैयद, सुल्तान नाझा, पुणे जिल्हा अध्यक्ष रफीक मनियार, पुणे शहर अध्यक्ष रफिक मुल्ला सर कोर कमिटी सदस्य – सरताज खान, हमीद काजी, आबुभाई ईमानदार, बशीर शेख, नईम शेख, मुश्ताक़ जीक्रे, तय्यब तम्बोली, ताहेर शेख, साजिद शेख, शरीफ खान, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रईस मुजावर, नौशाद मुजावर, परंडा येथिल पटेल मुजावर चाचा, अमजत मुजावर, पुणे शहर उपाध्यक्षा रुबीना शेख, पुणे शहर कार्याध्यक्षा तबस्सुम सैयद, पुणे शहर महिला सचिव रशिदा शेख, इंदापुर तालुक़ा महिला अध्यक्ष अनिसा मैडम, बारामती तालुका महिला अध्यक्ष हसीना डाँगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मशाक कारभारी, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष जुबेर बाग़वान, पश्चिम महाराष्ट्र सचिव रमजान टूटके, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अनवर बागवान, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता एजाज़ शेख, बार्शी तालुक़ा अध्यक्ष नवाज़ रमदान, बार्शी शहर अध्यक्ष रफ़ीक शेख, सोलापुर शहर अध्यक्ष शहाबुद्दीन नदाफ़, सोलापुर महिला जिल्हा अध्यक्षा मालन पठान, बार्शी शहर उपाध्यक्ष इब्राहिम क़ाज़ी, बार्शी संपर्क प्रमुख सिकंदर बाग़वान, बार्शी तालुक़ा उपाध्यक्ष महेबूब शेख, अक्कलकोट तालुक़ा अध्यक्ष हुसेन बलोरागी, अक्कलकोट शहर अध्यक्ष इरफान दावाना, सोलापुर युवा नेते सरताज नदाफ़ आदि पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे स्वागत संघटना खजीनदार इरफ़ान शेख याँनी केले. प्रास्ताविक रफिक मुल्ला सर यांनी केले, व सूत्रसंचालन राजू इनामदार यांनी केले,