Home यवतमाळ उद्वधवसाहेबांची कडवट शिवसैनिकांना भेट “आणि क्षणात अक्षरशः संपूर्ण परिसर भगवामय “

उद्वधवसाहेबांची कडवट शिवसैनिकांना भेट “आणि क्षणात अक्षरशः संपूर्ण परिसर भगवामय “

58

यवतमाळ – राळेगाव येथील सभेनंतर सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची यवतमाळ रेमंड रेस्टहाऊसला असताना यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे *कडवट शिवसैनिक रवि गझलवार – आशिष सावंकार यांनी संतोष ढवळे यांच्यासमोर आमच्या साहेबांची आम्हाला भेट घालून देण्याकरिता हट्ट केला. असता त्या हट्टयाला पूर्ण करण्याकरिता संतोष ढवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता ही आर्जव उद्धवजीना कळवली व निष्ठावंत शिवसैनिक पुढे सरसावले आणि सर्व शिवसैनिकांना शिस्तबद्ध पद्धतीने उभे ठाकून साहेबांच्या येण्याची वाट बघत असताना *अचानक समोरून साहेब आले. आणि माझा शिवसैनिक माझी वाट बघतोय हे बघताच त्यांनी इतरांना व सुरक्षा रक्षकांना बाजूला सारीत संतोष ढवळे यांच्या माध्यमातून संपूर्ण शिवसैनिकांचा हट्ट पूर्ण करीत त्यांच्याजवळ येऊन हितगुज केली. व परिसरातील गटप्रमुख बूथ प्रमुख सर्व शाखेची माहिती घेऊन सर्वांना शाबासकी दिली आणि म्हणाले

जाताना नीट जा हळू जा…! 

यामुळे सामान्य निष्ठावंत शिवसैनिक भारावून गेला आणि साहेबांचं साधा सोज्वळ व्यक्तिमत्व बघून गहिवरला सुद्धा. आणि मिश्किल पणे साहेब हसत जात असताना शिवसैनिकांनी मोठ-मोठ्याने *वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो  उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है*
जय भवानी जय शिवाजी* असे म्हणत येथील संपूर्ण परिसर जणू भगवामय करीत उद्धवजींना मानाचा मुजरा करीत त्यांचा निरोप घेत… साहेबांचा ताफा पुसद येथील सभी करिता मार्गस्थ झाला..
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, मा.संतोष ढवळे मा.प्रविण पांडे उपजिल्हाप्रमुख मा.सौ.सागरताई पुरी ( वि संघटक तथा माजी पंस सभापती ) राजू नागरगोजे दिनेश इंगळे , अतुल गुल्हाणे,विनोद पवार ,रवी गजलवार आशिष सावंकार, नितीन महाले, राजू पवार, विजय आडे, गणेश चांदेकर, दिपक सुखळकर,प्रमोद नित, रवी गुप्ता, प्रदीप मेश्राम पुंडलिकराव भुरे ,बजरंग तायडे पंडित तायडे, राजू वाडणकर ,गौरव पखाले ,फिरोज पठाण गजानन काळे, विकी गजलवार, देवानंद राठोड,विक्रम राठोड, युवराज सुरजुशे, प्रदीप बावणे, नंदन राठोड,संतोष रावेकर,विशाल , अतुल कोकाटे, अवधुत गुघाणे तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 
शेवट एक म्हणतात ना ,
मंजिले उन्हिको मिलती है
*जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ भी हासिल नहीं होता मगर, हौसले से उड़ान हुआ करती है…!