Home विदर्भ माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर पडवे व परीसरातील ग्रामस्थ यांनी घेतला ग्रा .प...

माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर पडवे व परीसरातील ग्रामस्थ यांनी घेतला ग्रा .प .वीरूध्द समाज भवन बांधन्या विरुद्ध आक्षेप

51

सतीश काळे

वर्धा / अल्लीपूर . . येथे जय भीम वार्ड मध्ये समाज भवन बांधण्याकरता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाज भवन कामाचे उत्घाटन आमदार व पदाधीकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . समाज भवन बांधण्यासाठी सर्वप्रथम भवानी वार्ड मध्ये जागा नीछीत करन्यात आली होती मात्र त्याजागी समाजभवनाचे उद्घाटन न होता जय भीम वार्ड येथील रस्त्यावर ग्रामपंचायत ने काही वर्षा अगोदर नाली व माती काम केलेल्या रत्यावर समाज भवनाचे बोर्ड लाऊन उत्घाटन करन्यात आले त्या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकरराव पडवे व ईतर नागरीक बाधवांनी आक्षेप घेतला आहे .
ग्रामपंचायतीला रितसर अर्ज केला असून या जागे विरुद्ध आक्षेप घेतला आहे ज्या जागी समाज भवन बांधण्याचे कामाचा उतघाटन रत्यावर केले त्या ठिकाणी ग्रामपंचायत द्वारे काही वर्षा अगोदर नालीचे बांधकाम व रोडचे माती काम सुद्धा ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले होते .
व रस्त्यात सामाजिक भवन कसे का. बांधण्याचा ग्रा . प . ने निर्णय घेतला आहे ते समाजभवन बांधकाम रत्यात होऊ नये असा अर्ज माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर पडवे व परीसरातील नागरीकांनी ग्रामपंचायतीला आक्षेप अर्ज़ दीला आहे
परिसरात राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत मार्फत सिमेंट नालीचे बांधकाम व रस्त्याचे मातीकाम साठी पैसे सुद्धा खर्च करण्यात आले . त्यामुळे आता एकदा पुन्हा अल्लीपूर ग्रामपंचायत वादाच्या भौवऱ्यात सापडली आहे व अल्लीपूर वाश्यांचे लक्ष लागले आहे की समाजभावनाचे बांधकाम नेमके होईल तरी कुठे याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे . व ग्रामवीकास अधिकारी यांनी दोन जागेचा दीला तरी कसा हा मात्र न समजणारेच कोडेच म्हणावे लागेल .

प्रतिक्रीयॉ . . या प्रकरा बाबद उप सरपंच वीजय कवडे यांन्ना वीचारले असता त्यांनी सांगीतले की भवाणी वार्ड मध्ये समाजभवन करन्या करीता ठराव घेतला होता मात्र परस्पर जयभीम वार्ड मध्ये रस्त्यात समाजभवन बांधन्याचा ठराव हा आम्हाला वीश्वासात घेऊन घेतला नाही .