Home यवतमाळ तुम्ही गोपीला आना कि गोंविंदाला…!

तुम्ही गोपीला आना कि गोंविंदाला…!

98

विनोद पत्रे

यवतमाळ – यवतमाळ जिल्हयातील नागरिकांना आतापर्यंत फक्त साधा व सरळ मनाचा खासदार म्हणून फक्त उत्तमराव पाटिल हेच फक्त स्थानीय खासदार म्हणून लाभले होते. तसेच त्या नंतर वाशिम वरून पाठविलेल्या भावना गवळी यांनी यवतमाळ – वाशिम मतदारसंघावरती मागील २५ वर्ष राज्य केले.
परंतु सामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत, अनेकांना खायला अन्न नाही, सर्वत्र रस्ते खोदून गड्डे पडलेले व तरून बेरोजगार बसलेला आहे. यवतमाळ midc बंद अवस्थेत पडून अनेक प्लॉन्ट बंद पडलेले आहे. याना फक्त आपली सत्ता काबीज करायची असून सर्व एकाच माळेतील मंणी आहेत.
आज तुमच्या पाया लागतील मग आपल्याला यांच्या पाया लागाव्या लागतील हेच महाराष्ट्राचे भाग्य…!