Home यवतमाळ यवतमाळ जिल्हाचे नवीन पोलीस अधीक्ष कुमार चिंता साहेब….!

यवतमाळ जिल्हाचे नवीन पोलीस अधीक्ष कुमार चिंता साहेब….!

37

विनोद पत्रे

यवतमाळ – पोलीसवाला ऑनलाइन मिडियाने चॉईस पोस्टिंग बातमीची दखल घेत तसेच खासदार संजय देशमुख यांनी यवतमाळ जिल्हातील गन्हेगारीचा फाडा संसंदेत वाचाला याच्या परिनामास्त गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून तरून तडफदार नवीन पोलीस अधीक्षक गडचिरोली वरून यवतमाळात दाखल होणार, येणार काळच ठरवेल….