Home विदर्भ विदर्भात कापसाची लागवड….!

विदर्भात कापसाची लागवड….!

9

यवतमाळ – मॉन्सूनच्या पाण्यावरच विदर्भात कापसाची लागवड होते. यावर्षी मॉन्सूनने सुरुवातीला उघडीप दिली आणि तो उशिरा बरसला. त्यामुळे कापसाची लागवडही प्रभावीत झाली. सुरुवातीपासूनच कापूस हंगाम उशिरा सुरू झाल्याने आता पावसाची संततधार आहे. त्यामुळे कापूस बोंडे परिपक्‍व होणे अपेक्षित असताना काही भागांत पीक फुलावरच आहे.

नवरात्राच्या पूर्वी अनेक शेतकरी कापूस वेचणीला सुरुवात म्हणून सितादही करतात.यावर्षी ते शक्‍य नसल्याची माहिती कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असलेले शेतकरी नारायण बेंडे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

छायाचित्र – प्रा.पंढरी पाठे.