Home महत्वाची बातमी निर्दयी बापाने दोन्ही मुलींना नदीत फेकून दिले ,

निर्दयी बापाने दोन्ही मुलींना नदीत फेकून दिले ,

24

शोध कार्य सुरू ,

अमीन शाह ,

आज खामगाव तालुक्यातील कदमापुर लाखनवाडा येथील रहिवासी शेख हारुन शेख शब्बीर याने आपल्या मुली सदफ परवीन 7 आलिया परवीन 9 वर्ष या दोघींना आज बाळापूर बाय पास येथील मन नदीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली असून खामगाव पोलीस बाळापूर पोलीस घटना स्थळी दोघा मुलीचे मृतदेह शोधत आहे असे कळते या संदर्भात पोलिसां कडून अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही , वृत लिहोस्तर नदीत शोध कार्य सुरू होते ,

 

 

बाळापूर येथील मन नदीत शोध कार्य घेतांना पोलीस पथक ,