Home महत्वाची बातमी पत्रकार संरक्षण समिती , बारा वर्षानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक ॲक्टिव पोल सादर...

पत्रकार संरक्षण समिती , बारा वर्षानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक ॲक्टिव पोल सादर करीत आहे….!

63

आम्ही कुठेही नंबर वन नाही , ना देशात ना महाराष्ट्रात आम्ही फक्त ग्रामीण व शहरी पत्रकारांना न्याय देण्यात नंबर वन आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांचे प्रश्न असो , वृत्तपत्र सुरू करणे , अॅक्रेडेशन कार्ड , वृत्तपत्र यादीत समाविष्ट करणे किंवा जेष्ठ पत्रकारांचा पेन्शनचा विषय असो यात कुठेही पत्रकार संरक्षण समिती मागे राहिली नाही. आज आम्ही प्रथमच विधानसभेचा पोल सादर करीत आहे.

एकूण उमेदवार – 288

महाविकास आघाडी – 148
महायुती – 120
मनसे -. 04
अपक्ष उमेदवार – 10
इतर पक्ष -. 06