१ ते १.५ लाख रुपयाचे नुकसान, सुदैवाने कोनतीहि जिवित हानी नाही…!
वर्धा , दि. ०८ :- जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे आगीत संपुर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. यात मालाबाई लसुंन्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुदैवाने यात कोनत्याहि प्रकारची जिवित हानी झाली नाहि त्याचे कारण असे की.
लसुन्ते परिवार हा एक दिवस आदिच देव दर्शणाला आजनगाव येथे गेले होते घरि फक्त त्याचा मुलगा अमर लसुन्ते होता अमर हा घरि कोनीहि नसल्याने शेजारी मित्राच्या घरी झोपुन होता अचानक पहाटे घराबाजुला असलेली शेजारी आोरडत आल्याने हि घटना उघडकिस आली. या आगित घरातील कपडे, अन्न धान्य, सोफा, ड्रेसिंग, एल ए डी टीव्ही दिवान व ईतर महत्वाच्या वस्तु भस्मसात झाल्या
आगिचे कारण अध्याप स्षठ्ठ झाले नसुन मोलमजुरी करणारे कुटंब या आगीमुळे उघड्यावर आले आहे या घटनेची नोंद तळेगाव पोलिस स्टेशनला करन्यात आली
आहे.
रवींद्र साखरे सह इकबाल शेख 9890777242 / 9834453404