Home महत्वाची बातमी जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी व कर्मचाऱ्यां कडून शेतकऱ्याची पिळवणूक

जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी व कर्मचाऱ्यां कडून शेतकऱ्याची पिळवणूक

140

एकनाथराव अंभोरे पाटील – वसमत

परभणी , दि. १२ :- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आधिकारी कर्मचारीवर्गा कडुन बँक खातेदार शेतकऱ्यांचे पिळवणूक होत असल्याचे चित्र वसमत शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोढा मार्केट शाखेत पहायला मिळाले आहे.शासनाने व आतीवुस्टी मुळे नुकसान झालेल्या सरसगट 6 ते 8 हजार हेक्टरी मदत केली त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकरी अनुदान वाटप सुरू आसताना जानिव पुर्वक काहितरी आडचन कर्म चारी निर्माण करत असुन आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे असे बँक खात्येदारानी बोलले आहे .

त्यांवरून बँक शाखा व आधीकारी वाघमारे यांच्या शी बोलताना शाखा आधीकारी यांनी स्पटपने कर्मचारी मला मदत करत नाहित कारनं मी मागासवर्गीय आधीकारी असलेल्या कारनाने मला शाखेत वागनुक व्यवस्थीत बँक व खात्येदाराशी पन लवकर काम करत नाहित शाखेत कोनी पैसे देऊन करत असतील तर त्या कर्म चारी व्यक्तीला आम्ही आमच्या नियमाने कडक कारवाई करणार आहे पन खातेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि शाखेत पुढील काळातील वाटपाच्या यादीत ल पैसे देऊन काही खातेदार पैसे उचलत आहेत पन अपंग ग्राहकांच्या मदतीसाठी पद कोणी येत नाहीत शाखेतील सर्व कर्मचारी दलाली नावाच्या विषयास मीळाले आहेत असे स्पस्ट प्रकारच्या घडामोडींची दिसून आले अधिकारी कर्मचारी सर्व च पैसे घेऊन काम करत आहेत व सेवकांच्या मदतीने सर्व प्रकारच्या घडामोडींची घडतात याची माहिती पाहायला मिळाली आहे. यावरून बँक खात्याशी संबंधित निराधार योजना श्रावणबाळ योजना अशा अनेक ग्रंहकाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरीस्ठ अधीकारी व संचालक मंडळ यांनी तात्काळ लक्ष देऊन न्याय मिळावा यासाठी मागनि होत आहे.