Home मुंबई नगरसेविका दक्षा पटेल यांचा प्रयतनाने कासम बाग मध्ये महिलान करिता शौचालये नुतनीकर

नगरसेविका दक्षा पटेल यांचा प्रयतनाने कासम बाग मध्ये महिलान करिता शौचालये नुतनीकर

371

रवि गवळीमुंबई , दि. १२ :- मालाड पूर्व संत रोहिदास नगर जय भवानी मार्ग कासम बाग श्रीमती दक्षा पटेल नगरसेविका यांचा प्रयतनाने कासम बाग मध्ये महिलान करिता शौचालये नुतनीकर करण्या आले व शौचालये बाहेरी भागात सेल्फी पॉइंट काढण्याकरिता थ्रीठी बस बनवण्यात आली आहे सेल्फी पॉईंट च्या बाहेर आमदार सहायक आयुक्त नगर सेविका सेल्फी घेतली शौचालय उट्घाटन करताना स्थानिक आमदार मा अतुल भातखलकर मनपा चे सहाय्यक आयुक्त संजोक कबरे पी/उत्तर विभागतील परीरक्षण अधिकारी मंदार तारी संकेत जाधव शीतल लाड उटघाटन करताना हजर होते.

तसेच भाजपा चे वार्ड क्रं ३६ अध्यक्ष भाजपा विजय भोसले , मा राजेश बारोट कुमारी संगीता राणे , जय भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष
मा बाळू उ अहिरे यांचा हस्ते उटघाटन करण्यात आले या वेळी भाजपा प्रमुख कारेकर्ते व कासम बाग ,संत रोहिदास नगर मधील राजेंद्र पवार , रोहिदास जाधव, सुरेश कतेपुरी , संभाजी आहेर , महेंद्र ठाकारे ,छोटू पवार,संतोष पवार,लखन बर्वे,मारुती पवार,गणेश काथेपुरी ,व प्रमुख कारेकर्ते पद्धअधिकारी चर्मकार समाज महिला स्थाही रहिवासी यांचा उपस्थित करण्यात आले .