बंधू व भगिनींनो तुम्ही पुढे व्हा आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत- धर्मगुरूंची आर्त हाक
रावेर (शरीफ शेख)
जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज ५० वा दिवस सदरची अर्धशतकी निषेधाचे जळगाव शहरातील उलमा (मुस्लिम धर्मगुरू) हे सक्रिय राहून त्यांनी आपला विरोध नोंदविला.
सोमवारच्या ५० व्या दीवसाच्या धरणे आंदोलनात जळगाव शहरातील ५५ मशिदीचे उलमा व पेश इमाम तसेच अरबी मदरसा चे इमाम यांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला.
या उपोषणाचे वैशिष्ट्य म्हणजे या उलमा मध्ये सर्व पंथीय धर्मगुरूंचा समावेश होता जळगाव शहर ए काज़ी मुफ़्ती अतिकउर रहेमान सह मुफ़्ती रिजवान हाफिज़ रफिक, मौलवी असरार, मौलाना अकील, हाफिज मौलाना इम्रान, मोहम्मद सिद्दीकी, निजामुद्दीन फकृद्दिन, शाकिर अली, मोहम्मद खान ,मौलाना नसिरुद्दिन ,मौलाना सलीम सलमान ,हाफिज मोहम्मद, रेहान खान, हाफिज रफिक, हाफिज सय्यद आली, मोहम्मद ईसाक, मौलाना अफजल ,मौलाना अब्दुल सत्तार ,मौलाना असरार, मौलाना अब्दुल मजिद इद्रीस मौलाना, अब्दुल रहमान, मौलाना हाफिज रफिक, मौलाना अख्तर नदवी, मौलाना शरीफ शाह आदींच्या उपस्थितीत हा पन्नासावा धरणे आंदोलन करण्यात आले.
*यांची झाली भाषणे*
उपोषणाची सुरुवात मुफ़्ती रिजवान यांच्या पवित्र कुराण पठाणाने तर सांगता मुफ़्ती अतिक यांच्या दुवा ने करण्यात आली.
मौलाना मैराज, मौलाना अशपाक, मौलाना अखतर, मुक्ती हारून नदवी ,मूफ़्ती अतिकउर रहमान व फारुक शेख यांची भाषणे झाली.
यात प्रत्येक उलमा यांनी शेवटी हेच सांगितले की आपना सोबतच आम्ही आहोत आपण भीउ नका.
*उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*
उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना मुफ़्तीअतीक उर रहमान, यांच्या नेतृत्वात मौलाना नसिरुद्दिन, ऑफिस मोहम्मद, ऑफिस मौलाना, अब्दुल सत्तार, ऑफिस मौलाना असरार, ऑफिस मौलाना अब्दुल मजीद, ऑफिस मौलाना इमरान, ऑफिस मौलाना अब्दुल रहमान ऑफिस मौलाना रफिक शेख ऑफिस मौलाना अख्तर नदवी व मौलाना शरीफ बापू यांनी निवेदन दिले.