Home जळगाव ५२ व्या दिवशी ही मुस्लिम मंच चे धरणे आंदोलन सुरूच

५२ व्या दिवशी ही मुस्लिम मंच चे धरणे आंदोलन सुरूच

176

शिवाजी महाराज ला अभिवादन करून उपोषणाला सुरवात करण्यात आली..
मदरसा बाकी आत्तससालेह यांचा सक्रिय सहभाग…

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनास आज खऱ्या जाणता राजा छत्रपति शिवाजी महाराज ला अभिवादन करण्यात आले.
फारूक शेख यांनी महाराजांचे चारित्र्य या बाबत उजाला दिला.
*यांनी केले मार्गदर्शन*
आसिफ शेख,अनीस शाहीन,डॉ अमानुल्लाह शाह,यय्या अल्ताफ,ज़केरिया अल्ताफ,जवेरिया बाजी,रागिब ब्यावली, जोहरा बाजी,अतीकुर्रहमान, हिना बाजी,अजीज खान,शैलेश ननवरे, दशरथ बनसोडे,शरीफ शाह,हुसेन मुलतानी,फिरोज मुलतानी,हामिद शेख,गफ्फार मालिक ,करीम सालार,अलाउद्दीन पिम्परि,हिना कौसर व सलीम इनामदार
अल्ताफ यांनी कुरान पठन केले तर शरीफ बापू यांनी दुआ करून सांगता केली.