Home सोलापुर शहिद अशोक कामटे यांच्या ५३व्या जयंती निम्मित्त ‘कामटे विचारमंच’ तर्फे अभिवादन.

शहिद अशोक कामटे यांच्या ५३व्या जयंती निम्मित्त ‘कामटे विचारमंच’ तर्फे अभिवादन.

151

सोलापूर- शहिद अशोक कामटे विचारमंच. सोलापूर तर्फेदि.२३/२/२० रोजी तात्कालिन सोलापूरचे शहर पोलिस आयुक्त शहिद अशोक कामटे यांच्या ५३ व्या जयंती निम्मित्त कामटे विचारमंच चे सल्लागार राजू हौशेट्टि यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी राजू हौशेट्टी यांनी अभिवादन प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना..” अशोकजी कामटे साहेबांन सारखा कर्तव्यदक्ष अधिकारि पुन्हा होणे अशक्यच आहे,,.पण सोलापूरकरांच्या मनात शहिद अशोक कामटे साहेब सदैव स्मरणात राहतिल”
त्याप्रसंगी शहिद अशोक कामटे विचारमंच चे अध्यक्ष श्री योगेश कुंदूर.DBN ग्रुप चे आनंद तालिकोटी.ॐ साई प्रतिष्ठाण चे रुपेश कर्पेकर. पुणे नगररचना विभागाचे प्रशांत भिंगारे. विकास कुंदूर.राजेश अक्कलवाडे. सिध्दू बेऊर. राज स्वामि.कृष्णा रेवणकर. गणेश ठेसे. विशाल वाडेकर आदि पदाधिकारि उपस्थित होते.