साखळी उपोषणाचा तेविसावा दिवस बागवान बिरादरीचे सक्रिय सहभाग
आंतकवाद्यांना मदत करणारा पोलीस उपअधीक्षक देवेंद्रसिंग च्या प्रतिमेचे दहन ला पोलिसांचा विरोध
उपोषणार्थी मधे संतापाची लाट....!
शरीफ शेख
रावेर , दि. १७ :- जळगाव मुस्लिम मंच...
ऐनपूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचा समारोप
मराठी भाषा विचारातून आचरणात आणणे गरजेचे - प्राचार्य डॉ.जे.बी अंजने
शरीफ शेख
रावेर , दि. १६ :- निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल सरदार...
रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत नियमबाह्य वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचे गुलाबपुष्प देऊन केले अभिनंदन…
उप प्रादेशिक परिवहन विभागाची गांधीगिरी
शरीफ शेख
रावेर , दि. १६ :- जळगाव एकतिसाव्या रस्ते सुरक्षा अभियान- २०२० अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव यांचेकडून...
संदिप मधूसूदन पाटील यांना “भारतरत्न मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर
शरीफ शेख
रावेर , दि. १६ :- जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडाळी दिगर येथील उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना "भारतरत्न मौलाना आझाद...
२२ व्या दिवशी तिळगुळ वाटप करून आकाशात पतंग उडवून साखळी उपोषण द्वारे केले गोड...
शरीफ शेख
रावेर , दि. १५ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून साखळी उपोषणाचा बाविसावा दिवस जिल्हाधिकारी कार्यालया...
रावेर तालुका काँग्रेस पार्टी तर्फे मोदींचा जाहीर निषेध …
वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकावर कठोर कारवाई करण्यात यावी.
शरीफ शेख
रावेर , दि. १५ :- नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारया पुस्तक...
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन…
शरीफ शेख
रावेर , दि. १५ :- येथील फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात आज दि.14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त...
साखळी उपोषणाच्या एकविसाव्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेस समिती व भिस्ती बिरादरी चा सक्रीय सहभाग
शरीफ शेख
रावेर , दि. १५ :- जळगाव मुस्लिम मंच द्वारा नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवारी...
“आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी
मुक्ताईनगर येथील समस्त मुस्लिम समाजाची मागणी
शरीफ शेख
रावेर , दि. १४ :- मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाज तर्फे मा.राष्ट्रपती यांना तहेसीलदार याच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी...
मुस्लीम मंच द्वारे सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा २० वा दिवस
तांबापुर च्या पाच संघटनांचा सक्रिय सहभाग
शरीफ शेख
रावेर , दि. १४ :- जळगाव जिल्हा मुस्लिम मंच आयोजित भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालया...
समता परिषद कडून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना चौकशीचे निवेदन
शरीफ शेख
जळगाव / चाळीसगाव , दि. १४ :- तालुक्यातील कुंझर येथील अकरा वर्षीय बालक जयेश श्रावण चौधरी यांच्या मृत्यूची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी व्हावी...
संविधान बचाओ नागरी कृति समीती तर्फे जामनेर,भडगाव,चालीसगांव व पाचोरा येथे बैठका घेऊन जनजागृति व...
शरीफ शेख
रावेर , दि. १३ :- जळगाव संविधान बचाओ नागरी कृति समीती तर्फे सम्पूर्ण जिल्हा भर प्रतिभा ताई शिंदे,मुकुंद सपकाले, विनोद देशमुख,सचिन धांडे,सुरेंद्र...
विविध मुस्लिम सामाजिक संस्थांतर्फे ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार , विविध मागण्यांचे निवेदन सादर
शरीफ शेख
रावेर , दि. १२ :- जळगाव येथील विविध मुस्लिम सामाजिक संस्था, संघटना व बिरादरीच्या पदाधिकारी व प्रतिनिधीतर्फे अजिंठा शासकीय विश्रामगृहात मा.ना.गुलाबरावजी पाटील...
रावेर येथे फुले , शाहू,आंबेडकर वाचनालयात राजमाता मॉ जिजाऊ याची ४२२ वी जयंती मोठया...
शरीफ शेख
रावेर , दि. १२ :- येथील फुले , शाहू , आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्यांनी छत्रपती...
साखळी उपोषणाचा एकोनाविस वा दिवस चौकीदार की चाय दुकाना द्वारे निषेध नोंदवून करण्यात आले
शरीफ शेख
रावेर , दि. १२ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या नागरिकत्व कायद्याला विरोध शनिवार हा एकोणिसावा दिवस हा दिवस सुप्रीम एकता...
भुसावळ शहरात सीएए-एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे विराट मोर्चा
शरीफ शेख
रावेर , दि. ११ :- एनआरसी,सीएए कायदा रद्द करा,संविधान बचाव, देश केंद्र सरकार मुर्दाबाद यासह इतर जोरदार घोषणा देत भुसावळ येथे बहुजन...
मुस्लिम मंच चा सतरावा दिवस पाकिस्तानचा ध्वज जाळुन विरोध नोंदविला
शरीफ शेख
रावेर , दि. १० :- जळगाव मुस्लिम मंच द्वारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकत्व कायदा रद्द साठी सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा गुरुवारी सतरावा दिवस होता...
किड्स गॅलेक्सी इंग्लिश स्कूल प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांची सहल
शरीफ शेख
रावेर , दि. ०९ :- पर्यावरण संवर्धन व संरक्षण हे काळाची गरज असून हे पुढच्या पिढीत रुजवणे अत्यंत महत्त्वाची गरज होय ह्या...