मायणी येथील आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णांना वरदान
मायणी - सतीश डोंगरे
शुगर असलेल्या व्यक्तींच्या जखमा बऱ्या होत नाहीत प्रसंगी शरीराचा एखादा अवयव काढावा लागतो त्यामुळे शुगर पेशंट जास्त घाबरलेले असतो परंतु आयुर्वेदाच्या...
युवकांनी आपले जगणे, आपले अनुभव कथा कवितांच्या माध्यमातून व्यक्त करावेत. त्यामुळे चालू पिढीच्या अनेक...
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. १६ :- "ग्रामीण जीवनात अनेक चढ-उतारांनी भरलेले समृद्ध अनुभवविश्व असते. त्यामुळे लिहिणाऱ्यांना मोठा अवकाश प्राप्त होतो. युवकांनी...
जि.प.शाळेत भरला बालबाजार
जि.प.शाळा मुले मायणी येथे बाल बाजारात हाजरोची उलाढाल
मायणी / सातारा (सतीश डोंगरे) , दि. १५ :- आज शनीवार दि.१५/०२/२०२०रोजी जिल्हा परिषद प्रथमिक शाळा...
१२व्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक नीलम माणगावे (जयसिंगपूर) यांची निवड
मायणी दि. 11 ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे) :- येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १२व्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक...
रमाईचा त्याग आणि कष्टामुळे आपले जीवन समृद्ध आहे – बाळासाहेब कांबळे
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. ०९ :- अनंत हाल-अपेष्टा व दुःख यांना सामोरे जातात महा नायकाची सावली बनलेल्या रमाईचे त्यागमय आणि कष्टप्रद...
वैधमापनशास्त्र विभाग पथकाने केलेल्या पाहणीत खटाव-माण अँग्रो चा वजन काटा अचूक
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. ०४ :- खटाव माण अँग्रो पडळ कारखान्याच्या ऊस मोजणी काट्याची पुणे येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या पथकाने सोमवारी अचानक...
माण मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी दिलिपराज कीर्तने तर सचिवपदी आकाश दडस ,उपाध्यक्ष अहमद मुल्ला उपाध्यक्ष योगेश गायकवाड निवड
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. ०३ :- माण मराठी पत्रकार...
वाकळवाडी गावाच्या विकासात निधी कमी पडू देणार नाही – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. ०२ :- मा. आ. डॉ. दिलीपरावजी येळगावकर साहेब यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वाकळवाडी कदम वस्ती...
कै.संजय भैरवनाथ काळे विद्यालयात चिमुकल्यांचा बाजार व पारंपरिक वेशभूषा उपक्रम उत्साहात संपन्न….!
तासगाव - सतीश डोंगरे
सातारा , दि.ल३१ :- येथील रयत शिक्षण संस्थेचे कै. संजय भैरवनाथ काळे विद्यालय तासगाव .ता-जि-सातारा व आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन...
महिलांना सन्मान देऊन सामाजिक भेदाभेद नष्ट केला पाहिजे – कुंदा कांबळे लोखंडे
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. ३१ :- माणूस म्हणून सगळ्यांच्या आयुष्याचे मोल सारखेच असते म्हणून निसर्गाच्या अवकृपेने अकाली वैधव्य आलेल्या महिलांना आपण...
“युवा सन्मान” आदर्श पत्रकार पुरस्काराने डॉ विनोद खाडे सन्मानित…!!
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. ३१ :- राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सातारा...
दुष्काळी भागातील व्यथांची जान असणारा आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे – आ .शहाजीबापू पाटील
मायणी - सतीशडोंगरे सातारा , दि. ३० :- कायम दुष्काळी माणच्या मातीला कवी मनाचा, संवेदनशील, दुष्काळी भागातील व्यथांची जान असणारा आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे...
मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमानाने 71 वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. २८ :- खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत मायणी व विविध शालेय संस्थेच्या विद्यमानाने मायणी येथील गांधी मैदानावर प्रजासत्ताक दिन...
नागरिकांनी मूलभूत कर्तव्ये जपावी – न्यायाधीश गौरव हांगे
सतीश डोंगरे
सातारा , दि. २८ :- रूरल ईन्स्टीट्युट आँफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँन्ड हाँस्पीटल मायणी यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने संविधान जनजाग्रुती...
आहो आश्चर्य , “दीड कोटीच्या विम्या साठी त्याने आपल्या मित्राला कार सह जाळले”
पोलीस तपासात उघड झाली बाब...!!
अमीन शाह
सातारा , दि. २५ :- १ कोटी ५० लाखाच्या विम्यासाठी एका तरूणाने आपल्याच जीवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक...
मायणी चा नागरी विकास हाच आमचा ध्यास युवा नेते सचिन गुदगे
मायणी - सतीश डोंगरे
सातारा , दि. १६ :- जिल्ह्यातील संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या मायणी गावचा विकास राजकीय द्वेषापोटी रखडला होता परंतु आता युवापिढीने...