मानवत येथे रमजान ईद उत्साहात साजरी
मानवत शहरातील उक्कलगाव रोड येथील मोठी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिकरित्या एकञित जमा होऊन ईदुलफिञ अर्थात रमजान ईद ची नमाज दि.३ मे रोजी...
बाळूमामाच्या शोभायात्रेने वेधले गंगाखेडवासीयांचे लक्ष
गंगाखेड प्रतिनिधी
बाळूमामाच्या पालखीची गंगाखेड शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या पालखीचे यात्रा मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
बाळूमामाच्या मेंढ्या मागील आठ दिवसापासून संत...
आगीत घर जळाल्याने उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांच्या व्यथा सखाराम बोबडे पडेगाकर यांनी ऐकल्या
गंगाखेड प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी तालुक्यातील खळी येथील सोन्नर कुटुंबीयांचे घर आग लागल्याने जळून भस्मसात झाले. या उघड्यावर पडलेल्या कुटुंबियाच्या व्यथा रविवारी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी...
बाळूमामाच्या भक्तांना सोयी सुविधा पुरवा -सखाराम बोबडे पडेगावकर
गंगाखेड - प्रतिनिधि
संत जनाबाई मंदिराच्या पाठीमागे बाळुमामाच्या पालखी च्या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना सोई सुविधा पुरविण्याची मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी...
शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
गंगाखेड /प्रतिनिधि
शेतीला दिवसा 10 तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी नांदेड रोड वरील इटारसी नदीच्या पूला जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी एक तास रास्ता...
ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम
प्रतिनिधी
मराठवाड्याच वारकरी संप्रदायाची वैभव, नरळद येथील देवईमाय संस्थानचे मठाधिपती ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
गंगाखेड...
अलहाज खासदार बैरिस्टर असदुद्दीन ओवेसी साब पर हुवा जानलेवा हमला यह भारत की शांतिपूर्ण...
परभणी - पालम तालुका और शहर के पदाधिकारी,कार्यकर्ता और सभी चाहनेवालों ने अलहाज खासदार बैरिस्टर असदुद्दीन ओवेसी साब पर हुवे जानलेवा हमला का निषेध...
जवानांच्या त्यागाचा विसर पडू देऊ नका – ह.भ.प. रोहिदास महाराज मस्के
गंगाखेड /प्रतिनिधी
सीमेवरील जवानांचा त्याग खूप मोठा आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित असून त्या त्यागाचा विसर पडू देऊ नका असे आवाहन ह भ प रोहिदास...
अतिरिक्त पाणी बाहेर पडल्याने रस्ता गेला वाहून, पाण्याचीही नासाडी
माजलगाव कालव्याच्या चारी नंबर 43 मधील प्रकार
गंगाखेड/ प्रतिनिधी
गंगाखेड तालुक्यातून पडेगाव शिवारातून जाणाऱ्या माजलगाव कालव्याच्या चारी नंबर 43 मधून अतिरिक्त पाणी आल्याने पडेगाव ते वडगाव...
धान्य तारण योजनेचे श्रेय होळकर यांनाच द्यावे लागेल- सखाराम बोबडे पडेगावकर
गंगाखेड प्रतिनिधी
शेतकऱ्याच्या हिताची असलेली धान्य तारण योजना राजे मल्हारराव होळकर यांनीच सुरू केली होती. आज वखार महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धान्य तारण योजनेचा फायदा...
शेतकऱ्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी लागणारी लाकडे शहरातून आणावी लागतात हे दुर्दैवच- हभप निवृत्ती महाराज...
प्रतिनिधी
आयुष्यभर शेतात राबराब राहणाऱ्या शेतकर्याच्या मृत्यूनंतर त्याला स्वतःच्या शेतातील लाकडे चिता पेटविण्यासाठी मिळत नाहीत. ती शहरातून विकत आनावी लागतात ही दुर्दैवाची बाब असल्याचं मत...
परभणी “पत्रकार संरक्षण समिती” कार्यकारिणीची निवड
परभणी जिल्हा पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली असून जिल्हा अध्यक्ष पदी शेख अजहर हादगावकर तर उपाध्यक्ष पदी उद्धव इंगळे व ईपतेखार...
चोरट्यांनी झोडपलेल्या आखाड्यास सखाराम बोबडे पडेगावकर यांची भेट
गंगाखेड प्रतिनिधी
मागील आठ दिवसापूर्वी आनंदवाडी शिवारात चोरट्यांनी आखाडा झोडपला होता. चोरट्याच्या हल्ल्याने भयभीत झालेल्या आखाड्यावरील शेतकऱ्यांची सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी भेट घेत त्यांना धीर...
राष्ट्रवादी काँग्रेस साखर कामगार युनियन मराठवाडा तर्फे मा.आमदार बाबाजानी दुराणी साहेब व मा.दादासाहेब टेंगसे...
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी
परभणी - राष्ट्रवादी काँग्रेस साखर कामगार युनियन मराठवाड्याचे अध्यक्ष मा.आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांच्या पुढाकाराने श्री रेणुका शुगर्स लि.पाथरी या...
विभाग प्रमुखाच्या नाव, नंबर च्या पाट्या तहशील कार्यालयाच्या आवारात लावाव्यात
राष्ट्रीय ग्राहक दिनी सखाराम बोबडे पडेगावकर यांची सूचना
गंगाखेड प्रतिनिधी
तहसील कार्यालयात कामासाठी खेड्यातून येणारा प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. त्या ग्राहकांच्या सोयीसाठी कार्यालयातील सर्व विभाग...
राजकारणातील घाण साफ करण्याच काम महिलांनी करावं- सीमाताई धनवटे
गंगाखेड - गाडगे बाबा यांनी गावा गावातील घाण साफ केली. घर व अंगण साफ करण्याचा अनुभव असलेल्या महिलांनी ओबीसीला आरक्षणाला विरोध करणारी राजकारणातील घाण...
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शनिवारी गंगाखेडात
गंगाखेड / प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनास पाठिंबा देत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शनिवारी सकाळी गंगाखेड...
नवीन डीपी चे ह भ प तुलसीदास महाराज देवकर यांच्या हस्ते होणार पूजन
गंगाखेड/ प्रतिनिधी
दीड वर्षापासून नादुरुस्त असलेला डीपी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आठ दिवसात मिळवला. या डीपी चे ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते मंगळवारी...