उमेद अभियान पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाचा इशारा…!
यवतमाळ दि 24- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण...
PM KISAAN योजनेपासून वंचित शेतकऱ्यांचा उपोषणाचा एल्गार ———
जांब येथिल ५० शेतकरी करणार उपोषण..
----------------------------------------
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील मौजा जांब येथिल आदिवासी शेतकरी बांधवांना पि.एम.किसान योजनेचा सुरुवातीला काही शेतकऱ्यांना काही हप्ते मिळाले व...
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा “हुंकार”; राज्य सरकारवर अभूतपूर्व दबाव वाढला “कापूस-सोयाबीन पिकांच्या दरवाढीच्या घोषणांनी...
यवतमाळ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत शासनाने घेतलेले घातक निर्णय आणि शाळा, शिक्षण ,विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने १८ सप्टेंबर पासून शिक्षकांनी काळ्या फीत...
खरंच आपल्या लाडक्या बहिनीला वाचवेल का उपमुख्यमंत्री?
मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण सुनयनाची प्रकृती खालावली
-उपोषणाचा तिसरा दिवस, शासन, प्रशासनाकडून दुर्लक्ष
यवतमाळ, दि.24 : येथील महात्मा फुले चौकात, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या समोर...
गोधनी-जांब-बोधगव्हाण शिवारात पट्टेदार वाघाचा वावर
निळोणा-बहिरम टेकडीच्या जंगली भागात वावर असल्याची माहिती : शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
यवतमाळ - शहरापासून जवळच असलेल्या गोधनी गावापासून काही अंतरावर असलेल्या क्रशरच्या,रेल्वे रूट च्या शिवारात...
प्रोत्साहन अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी लाभ मिळावा -शेतकरी नेते सचिन मनवर यांची मागणी
यवतमाळ ता.२४ :सेवा सोसायटीतील कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांची माहितीच प्रोत्साहन योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली नाही. त्याचा फटका बसत तब्बल २२ हजारांवर शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची...
दुबई (अबुधाबी) येथील ‘वामच्या’ जागतिक अधिवेशनात “माता कन्यका-वासवी-भक्तीरसामृत” पुस्तिकेचे विमोचन संपन्न
यवतमाळ -आर्य वैश्य महासभा (वाम) चे जागतिक अधिवेशन नुकतेच दुबई-अबुधाबी येथे संपन्न झाले आर्य वैश्य समाजाची आराध्य देवता जगदंबा-पार्वतीचा अवतार असलेल्या "माता वासवी कन्यका...
महामानवाच्या अस्थिकलश दर्शनासाठी उसळला जनसागर
काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांचे नियोजन
यवतमाळ:- अखिल विश्वाला शांती, मैत्री व मानवतेची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व त्यांचे अनुयायी यांच्या अस्थिधातु कलश...
ग्राहक संरक्षण संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी मनिष शिरभाते यांची निवड.
यवतमाळ / प्रतिनिधी
ग्राहकांच्या हक्कासाठी लढणारी, बिगर राजकीय संघटना म्हणून ज्या संघटनेकडे पाहिले जाते ती संघटना म्हणजे लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था सबंध देशभर कार्य चालू...
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस जिंकेपर्यंत लढणार –...
यवतमाळ ता.२३ - मागील एका दिवसांपासून यवतमाळ मध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या बाजूला महात्मा फुले चौकात ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.मराठा समाजाला ओबीसी...
रुग्ण व रुग्णसेवकांच्या समस्या संदर्भात रुग्णसेवक समितिच्या अन्नत्याग आंदोलनास सुरुवात…
यवतमाळ जिल्ह्यात एकूण १६ तालुके आहेत.व या तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी बहुलभागातून तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक...
सुपर स्पेशालिटी हॅास्पिटलमध्येच आता कॅन्सर रुग्णांसाठी किमोथेरपी सुविधा
Ø जिल्ह्यातील कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा
Ø पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून किमोथेरपी कक्ष सुरु
Ø रुग्णांवर आता यवतमाळातच होतील किमोथेरपी
यवतमाळ - विविध प्रकारच्या कॅन्सरने ग्रस्त रुग्णांना किमोथेरपीद्वारे उपचार केले जातात....
मेळघाटातील आदिवासी बांधवांना दिवाळी भेट -एम. एच.29 हेल्पिंग हँडचा उपक्रम, शालेय किट व कपड्यांचे...
यवतमाळ, दि. 22 : मेळघाटातील आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून दरवर्षी येथील एम. एच. 29 हेल्पिंग हॅन्ड व वन्यजीव संघटनेच्या वतीनेआदिवासी बांधवांना...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ अन्नत्याग -यवतमाळ येथे सुनयना येवतकर (अजात) यांच्या नेतृत्वात आंदोलन
यवतमाळ, ता. २२: मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे, या मागणीसाठी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे, ऍड. मंगेश ससाने, प्रा. लक्ष्मण हाके...
घाटंजी न्यायालयात नविन कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
भारतातील फौजदारी कायद्याची सुरुवात भारतीय दंडविधान सहिता (आयपीसी)१८६० मध्ये ब्रिटिशांनी तयार केली होती.या कायद्याचा उद्देश ब्रिटिश साम्राज्याच्या गरजेनुसार होता.ज्यामुळे आता बदल होण्याची...
स्थानिक सात इच्छुक उमेदवारांचा घाटंजीत पत्रकार परिषदेतून एल्गार
अब राजा का बेटा राजा नही बनेगा...!
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) सद्यस्थिती महाराष्ट्र राज्यातील सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे पडघम वाजू लागले आहे.त्यामुळे आर्णी-केळापूर मतदार संघातील वातावरण...
ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी सुनयना येवतकरांचे बेमुदत अन्नत्याग आजपासून, मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण...
यवतमाळ - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांचा समावेश होण्याकरिता प्रयत्न सुरू आहे.हा ओबीसीच्या प्रवर्गात येणाऱ्या ३७५ जातीवर अन्याय आहे.महाराष्ट्रात त्याबद्दल मोठ्या प्रमाणात आंदोलन...
शेतकरी पुत्रांची जिल्हा प्रशासना सोबतची बैठक सकारात्मक….
आंदोलकांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या मागण्या रास्त,जिल्हा पातळीवर लवकरच आंबल बजावणी करू-जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया.
बहूतांश मागण्या मान्य,पण रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार - प्रा.पंढरी पाठे(कृषी अभ्यासक)
यवतमाळ (प्रतिनिधी...