धर्माबाद येथे देवगिरीच्या भरोसे तहसील कार्यालय सह सर्व कार्यालय उघडतात
धर्माबाद: ता.प्रतिनिधी राहुल वाघमारे
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत.धर्माबाद तालुक्यातील पंचायत समिती, बांधकाम विभाग, नगर परिषद...
पेन्शन असोसिएशन पुणे च्या वतीने जी. बी.पांचाळ यांना पुरस्कार प्रदान
धर्माबाद : ता.प्रतिनिधी राहुल वाघमारे
महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन निवृत्त सेवा पुरस्कार २०२१ चा धर्माबाद येथील हू.पानसरे प्रा....
येळी येथील अङीच हजार ब्रास वाळू मधील सातशे ब्रास वाळू अफरातफरी प्रकरणात कासव गतीने...
महेंद्र गायकवाड
नांदेड - लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील गोदावरी नदी पाञातुन अवैध वाळू उपसा करून जवळपास अडीच हजार ब्रास वाळू साठा वाळू माफिया कडून...
नांदेड जिल्ह्यात 451 व्यक्ती कोरोना बाधित तर 316 कोरोना बाधित झाले बरे
महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 566 अहवालापैकी 451 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 374 तर अँटिजेन तपासणीद्वारे 77...
सेवेत कायम करण्याची मागणी करत बोर्ड कर्मचाऱ्यांचे बाबाजींना साकडे…!
सात वर्षांपासून 350 कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत!
महेंद्र गायकवाड
नांदेड - येथील गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड संस्थेतील अस्थाई कर्मचाऱ्यांनी गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि गुरुद्वारा श्री...
नांदेड जिल्ह्यात सण-उत्सवात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत
महेंद्र गायकवाड
नांदेड - ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे...
नांदेड जिल्ह्यात 19 जानेवारी पासून जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
महेंद्र गायकवाड
नांदेड - नांदेड जिल्ह्यात दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून...
रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने स्पष्ट निर्देश देऊनही दहा रुपयांची नाणी स्विकारण्यास दुकानदार,...
भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) वेगवेगळ्या प्रसंगी १४ प्रकारची १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. आजपर्यंत रिझर्व बँकेने वर्ष २००९ मध्ये...
स्वराज्याच्या संकल्पीका माॅ जिजाऊ चे समर्पण अविस्मरणीयच – शिवराज पाटील गाडीवान
जिल्हा परिषद शाळा येवती येथे ऑनलाईन बालसभा संपन्न.
धर्माबाद: ता.प्रतिनिधी राहुल वाघमारे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती येथील उपक्रमशील शिक्षक श्री शिवकुमार पाटील सर यांच्या...
बंद होत असलेल्या सिट्रस कंपनीच्या कामगारांना न्याय मिळवून देणारा – वसंत सुगावे पाटील
प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड
नांदेड/नायगाव,दि,१७ :- येथील (MIDC) मधील शिट्रस कंपनी बंद करण्यात येत आहे. त्याविरोधात CITU या युनियनचे कर्मचारी, कामगार उपोषण करत आहेत. या...
श्री रेणुकादेवी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ग्रंथालय विभागाच्या वतीने ऐतिहासिक ग्रंथ प्रदर्शन
प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड
नांदेड/माहूर,दि,१७ :- श्रीक्षेत्र माहूर येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने...
दाभड बावरीनगर येथील धम्म परिषदेचे ऑनलाईन आयोजन; कोरोना स्थितीमुळे परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यास मनाई
महेंद्र गायकवाड
नांदेड - पस्तीसाव्या आखील भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन 17 व 18 जानेवारी रोजी अर्धापूर तालुक्यातील दाभड बावरीनगर येथे करण्यात आले आहे....
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अडचणी तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना निधीचे वाटप करा – खासदार हेमंत...
प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड
नांदेड , दि : १६ :- केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहाय्यता म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली परंतु हिंगोली लोकसभा...
खा.चिखलीकरांची मकरसंक्रात भोकर मतदारसंघात साजरी…!
महेंद्र गायकवाड
नांदेड - नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मकरसंक्रांतीचा सण भोकर विधानसभा मतदारसंघातील जनतेसोबत साजरा करण्यासाठी सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधला....
ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम
महेंद्र गायकवाड
नांदेड - जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक 2021-22 च्या अनुषंगाने मंगळवार 18 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी व बुधवार 19 जानेवारी 2022 रोजी...
राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त विविध स्पर्धांचे आयोजन
महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्हा् प्रशासनाकडुन राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यातत आलेल्या विविध स्पर्धेत जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, नागरिकांनी व नवमतदारांनी सहभागी व्हावे,...
जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या नवीन 25 ते 30 शाखा उघडणार – खा.प्रतापराव पाटील चिखलीकर
महेन्द्र गायकवाड
नांदेड - शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा बँकेतील वाढलेला आर्थिक देवाण-घेवाणीचा कारभार आणि ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचा असलेला तुटवडा लक्षात घेता खा.प्रतापराव...
वाढत्या कोविड-19 च्या संसर्ग प्रतिबंधासाठी नांदेड जिल्ह्याकरीता नवीन नियमवाली जाहीर
महेंद्र गायकवाड
नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या वर्तणात बदल व योग्य ती सुरक्षितता आणि खबरदारी घेण्याचे...