श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम
घनसावंगी -लक्ष्मण बिलोरे
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर या शाळेतील कब्बडी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम बाजी मारून जिल्हास्तरीयसाठी संघाची निवड झाली आहे.
या...
मैत्रेय प्रकरणी गुंतवणूकदार संघटनेच्या वतीने मुंबई शेषण कोर्टात वकिलपत्र दाखल,परतावा मिळण्याच्या आशा पल्लवीत
जालना -लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय उद्योग कंपनीने गुंतवणुकदांची फसवणूक केल्या प्रकरणी मैत्रेय गुंतवणूकदार आणि प्रतिनीधी संघटनेच्या मार्फत मैत्रेय उद्योग कंपनीत केलेली गुंतवणुक परत मिळविण्यासाठी मुंबई शेषण...
चुलत्याकडे शिक्षणासाठी आलेल्या चिमुरडीची गळ्यावर चाकूने वार करून निर्घृन हत्या
घनसावंगी - लक्ष्मण बिलोरे
जालना - घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील ईश्वरी रमेश भोसले (वय आठ) ही मुलगी इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये खरपुडी रोडवरील एका इंग्लिश...
मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांची संघटना स्थापन,अध्यक्षपदी रविंद्र वाटेकर कायम,गुंतवणूकदारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
जालना -लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय उद्योग समुहाने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यामुळे गुंतवणूक केलेला पैसा परत मिळावा म्हणून राज्यभरातील गुंतवणूकदार एकवटले असून शासन आणि प्रशासनाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी...
जांब समर्थ येथे श्रीराममूर्ती पुनःस्थापना सोहळ्याला माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली सदिच्छा...
घनसावंगी -लक्ष्मण बिलोरे
आज घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनी प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान व इतर...
संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी रविंद्र वाटेकर यांची निवड,मैत्रेय गुंतवणूकदारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
जालना - लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय ग्रुप कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसलेल्या लाखों गुंतवणूकदारांना त्यांना त्यांचा,कष्टाचा पैसा परत मिळवून देण्यासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करणे,मैत्रेय प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने...
जालना जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा
स्व. बाबुराव पराडकरांचे कार्य पत्रकारांसाठी कायम प्रेरणादायी- पायगव्हाणे
जालना - लक्ष्मण बिलोरे
दि. १६ - स्व. बाबुराव विष्णू पराडकर या मराठी माणसाने स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिकूल परिस्थितीवर...
मैत्रेय ग्रुप कंपनीत फसलेला पैसा परत मिळावा यासाठी गुंतवणूकदारांची धडपड
जालना- लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनी वसई, मुंबई द्वारा आर्थिक फसवणूक झालेल्या विदर्भातील ठेवीदारांच्या देय रकमा एम.पी. आय.डी. कायद्याखाली परतावा करण्याची कार्यवाई राज्य शासनाद्वारे...
मराठवाड्यातील अपघात ग्रस्त कार्यकर्त्याच्या मदतीला दिल्लीचे आमदार दिनेश मोहनिया धावले
प्रतिनिधी परभणी
आम आदमी पार्टीचे मराठवाडा सचिव अनिल ढवळे यांचा दिल्लीत दोन दिवसापूर्वी अपघात झाला. सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या विनंतीवरून दिल्लीच्या आमदार दिनेश मोहनिया यांनी...
गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेले मैत्रेय प्रकरण निकाली निघाले नाही तर लाखों गुंतवणुकदार मंत्रालयावर...
संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा संगीता कदम यांचा इशारा
जालना -लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय कंपनी बंद पडून सात वर्षे झाली आहेत परंतु अजूनही लाखों गुंतवणुकदारांना परतावे न मिळाल्याने मैत्रेय...
घनसावंगीत राजेश टोपेंना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून तगडा उमेदवार उभा करण्यासाठी हालचाली
सतिष घाटगे यांना अर्जुन खोतकर यांच्याकडून शिंदे गटात प्रवेशाचं जाहीर आमंत्रण
घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
जालना - माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे...
राम भक्तांना पोलिसांनी रस्त्यावरच रोखले…!
जांबसमर्थ येथील मुर्ती चोरी प्रकरण - ग्रामस्थांचा रस्त्यावरच दोन तास ठिय्या,पोलीस अधिक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ सह परिसरातील रामभक्तांनी आयोजित केलेल्या ठिय्या...
जांबसमर्थ सह परिसरातील ग्रामस्थ घनसावंगी पोलीस स्टेशनवर धडकणार
ठिय्या आंदोलन : गावात महिलांचे चूल बंद आंदोलन
मूर्ती चोरी प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या देवघरातील श्रीरामचंद्र,...
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरूद्ध ग्रामस्थ आक्रमक,विकास मंचचा कुलूप ठोकण्याचा इशारा
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यच्या घनसावंगी कुंभार पिंपळगाव येथील जळालेले तीन रोहित्र तसेच रोहित्रांसाठी केबल व किटकॅट तत्काळ बसवणे नसता महावितरण कंपनी कार्यालयास कुलूप लावण्याचा ग्राम...
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष,दै.महाभारत चे संपादक विजयकुमार वाव्हळ यांना बेस्ट सोशल वर्कर पुरस्कार जाहीर
घनसावंगी - लक्ष्मण बिलोरे
नि:स्वार्थपणे सेवाभाव जोपासून समाजसेवेत अग्रेसर असणारे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष व बीड जिल्हा दैनिक जय महाभारतचे मुख्य संपादक विजयकुमार वाव्हळ
यांना...
भांबेरीतील उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार – आ. नारायण कुचे
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
सरकारचे प्रतिनिधी म्हणून भांबेरीत आलेले आ.नारायण कुचे साहेब हे तातडीने भांबेरीतील उपोषण कर्त्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्रींशी लगेच बोलणार आहे.मंत्रीमंडळाची एक बैठक घेऊन,भांबेरीतील आंदोलकांच्या मागण्या...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भांबेरी गावच्या ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील भांबेरी गावच्या ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.कोणत्याही परिस्थितीत आम्हांला आरक्षण द्या,आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादा कक्षेत राहून ओबीसी...
भर पावसात महिलेची रस्त्यावरच प्रसूती,डॉक्टराच्या विरोधात नातेवाईक संतप्त,कारवाई करण्याचा इशारा
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
देशात एकीकडे वेगाने विकास होत असताना दुसरीकडे छोट्या छोट्या गावांमध्ये मात्र आजही नागरिकांना सुविधांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक...