सुधीर मुनगंटीवार यांचा सखाराम महाराजांना सपत्नीक अभिषेक
फुलचंद भगत
वाशिम:-रिसोड तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी बु येथे आज दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री मा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी...
सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेल्या मानाच्या बिरबलनाथ महाराज गणपतीचे ऊत्साहात विसर्जन
मुस्लिम बांधवासह प्रशासकिय अधिकार्यांचीही ऊपस्थीती
फुलचंद भगत
वाशिम:-पंचक्रोशीत प्रसिध्द असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील बिरबलनाथ गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले.या विसर्जन प्रसंगी सर्वधर्मसमभावाचे ऊत्तम ऊदाहरण निर्माण...
देशाला कोरोनातुन मुक्त करण्याची प्रार्थना करत शिवराज मिञमंडळाने दिला बाप्पाला निरोप
विसर्जनसमयी तोफेनी केली पुष्पवृष्टी
फुलचंद भगत
मंगरुळपीर :शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज दि19/9 रोजी रविवारी शिवराज गणेश मंडळाचे वतीने गणेश विसर्जन सोहळा साजरा करण्यात आला...
मंगरूळपीर येथे राजरोसपने होत आहे पर्यावरणाची हानी
भर दिवसा महाकाय झाड कापले
संबंधीताचा कानाडोळा,प्रशासनाने चौकशी करण्याची गरज
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहरातील राठी कलेक्शन व पुष्पांजली कापड केंद्रा समोर असलेल्या जागेवरील महारुख या विशाल वृक्षाची...
वृध्द पती-पत्नीची धारदार शस्त्राने हत्या ,
चाकातिर्थच्या दुहेरी हत्याकांडाने वाशिम जिल्हा हादरला
: घटनास्थळी कुर्हाड व कानातील हेडफोन आढळले
वाशिम जिल्ह्यात उडाली खळबळ
फुलचंद भगत
वाशिम :-चाकातिर्थ येथील दुहेरी हत्याकांडाने सध्या वाशिम जिल्हा हादरला...
मुलीच्या जन्माचे वृक्षारोपण करुन केले स्वागत…!
पोषण महिन्याच्या औचित्याने विविध आहार प्रदर्शनी
फुलचंद भगत
वाशिम:-कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण महिन्याचे औचित्य साधून प्रत्येक दिवशी प्रत्येक गावांमध्ये पोषण आहाराबाबत विविध...
बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केलेल्या इसमाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस, 3 अरोपीस गजाआड
'द'ग्रेट वाशिम पोलीस दल.....
वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वाशिम:-(फुलचंद भगत,जिल्हा प्रतिनीधी)बंदुकीच्या गोळ्या झाडून एका 32 वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे...
मंगरुळपीर येथे भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन
OBC समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकारचा भाजपाने केला जाहीर निषेध
(फुलचंद भगत)
वाशिम:-मंगरुळपीर भाजपा चे वतीने दि.१५ सप्टेबर रोजी ओबीसी चे न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारण्यात आले.या...
गौरीगणपतीच्या ऊत्सवात अंतराळाची आगळीवेगळी प्रतिकृती
पांडुरंगाने अंतराळात स्थापन केले गौरी गणपती
फुलचंद भगत
वाशिम: गणपती बरोबरच गौरी चा सण ही महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा केला जातो. वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथील साईनगर...
E – पीक पहाणी… आणि शेतकऱ्याची फरफट….
शासनाने परवा परिपत्रक काढल...१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर च्या दरम्यान शेतात जा... मोबाईल काढा.... त्यावर E - पीक पहाणी अँप डाऊन लोड करा. त्यात...
शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवा तरच वाशिम जिल्हा समृद्ध होईल-फुलचंद भगत
मंगरुळपीर:प्रशासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास वाशिम जिल्हा समृद्ध होईल.सर्व योजनांची अंमलबजावणी जनतेच्या समन्वयातुन करावी जेणेकरुन या कामात लोकांचाही सहभाग मिळेल असे प्रतिपादन सामाजिक...
वाशिम जिल्ह्यात आता निवडणुकीची रणधुमाळी……..
रखडलेल्या 'त्या' जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारीख जाहीर
फुलचंद भगत
वाशिम:-राज्यातील कोविड मुळे स्थगित केलेल्या निवडणुकांना पुन्हा हिरवी झेंडी दिली असून जिल्हा परिषदा व...
खेळाडूला संघर्षातूनच यश मिळते-कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे
फुलचंद भगत
वाशिम:-आलम्पिक आणि पॅरा-ऑलम्पिक मध्ये आपल्या देशातील विविध क्रीडा प्रकारात-सध्या स्थितीत राष्ट्रीय खेळाडूनी लक्षवेधी यश प्राप्त करून संपूर्ण देशाला क्रीडा क्षेत्राकडे वळविले आहे. त्याचाच...
ध्यास आणी जिव्हाळा फाऊंडेशनचा महिलांच्या समस्येवर पुढाकार…….
महीलांसाठी सॅनेटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी मशीन मागणीकरीता जिल्हाधिकारी यांना निवेदन
फुलचंद भगत
मंगरुळपीर : ध्यास व जीव्हाळा फाऊंडेशनच्या संचालिका अश्विनी राम अवताडे यांनी नुकतेच जिल्हाधिकारी शंन्मुखराजन...
साहब,वारंट है क्या??? कायद्यातील काही तरतुदींची सविस्तर माहीती
साहब,वारंट है क्या???
कायद्यातील काही तरतुदींची सविस्तर माहीती
वाशिम(फुलचंद भगत):-शुटआऊट ॲट वडाळा या चीत्रपटामध्ये मनोज वाजपेई त्याला अटक करण्यासाठी आलेल्या पोलीसांना म्हणतो “वारंट लाया है”. हे...
वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीकरीता जानार्या गोवंशाची केली सुटका
फुलचंद भगत
गोवंशासह १६,६५,०००/- रू मुददेमाल जप्त
मंगरूळपीर:-मा. पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी वाशिम यांच्या आदेशावरून जिल्हयात अवैद्य
धंदयाविरूध्द कार्यवाही करीता धडक मोहिम सुरू असतांना पोलीस निरीक्षक...
मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे डेंग्युचा ऊद्रेक रोखण्यासाठी ग्रामप्रशासनाने केली धुरफवारणी
कर्तव्यदक्ष सचिव भगत यांचा पुढाकार
घरोघरी जावून आरोग्य तपासणीही होणार
मंगरूळपीर:-(फुलचंद भगत)-तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे डेंग्यु आजाराने थैमान घातल्यामुळे ग्रामवाशी हैरान झाले आहेत.कर्तव्यदक्ष ग्रामसचिव भगत यांनी...
मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे डेंग्युचा ऊद्रेक;ग्रामवाशी हैरान
गाव तापाने फणफणतेय,माञ आरोग्य यंञणा सुस्तच
धूरफवारणी करुन घरोघरी रूग्नतपासणी करावी
मंगरूळपीर:-(फुलचंद भगत)-तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे डेंग्यु आजाराने थैमान घातल्यामुळे ग्रामवाशी हैरान झाले आहेत.ग्रामप्रशासनाने धुरफवारणी करुन...