फायनान्स कंपन्यांनी कर्ज माफी करावी – रिपाई गणेश भोसले
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - फायनान्स कंपन्यांकडून महिलांना व इतर लोकांना देण्यात आलेली कर्ज वसुली तात्काळ थांबवून माफ करण्यात यावीत, तसेच महिलांना त्रास देऊ...
मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड
मायणी ते दिघंजी ४७ किमीचा महामार्ग होणार हरित
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - मल्हारपेठ - पंढरपूर राज्य महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे . या...
डॉ. दिलीपराव येळगाकरांचा वाढदिवस आर्सेनिक एल्बम-30 C’ गोळ्या वाटुन साध्या पद्धतीने साजरा
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - गेली दोन महिने सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मा.आमदार डॉ. दिलीपराव येळगाकर यांच्या वाढदिवसानिमित्त मायणी व मायणी परीसरात घरोघरी...
पोलिसांनी छुपी नजर ठेवत अवैध दारुवर कारवाई केली , “मायणी पोलीसांची धडक कारवाई”
सतीश डोंगरे
मायणी - Dysp बी बी महामुनी साहेब यांचे मार्गदर्शना खाली मायणी पोलीसांची मोठी कारवाई, 6,57,600 रु चा मुद्देमाल जप्त
कारवाई पथक शहाजी गोसावी पोलीस...
लवकरच टेंभूचे पाणी मायणी च्या तलावात येण्याचा मार्ग मोकळा – मा.आ.दिलीपराव येळगावकर
काम सुरू करण्यासाठी भिकवडी गावचे सरपंच, पोलीस पाटील तसेच भिकवडीचे कुलकर्णी कुटूंबाचे मोलाचे सहकार्य लाभले
मायणी ता.खटाव जि.सातारा - (सतीश डोंगरे) अनेक दिवस...
अनफळकरांवर पाणी टंचाईचे संकट , “कोरोनात पाण्यासाठी होतीय गर्दी”
प्रशासन काय भूमिका घेणार,ग्रामपंचायतीचा टँकर मागणीचा प्रस्ताव...
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे...
कोरोनामुळे छायाचित्र कार व्यवसाय जागेवर , छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ
शासनाकडून मदतीची अपेक्षा
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये साखरपुडा लग्न समारंभ वाढदिवस डोहळ विविध प्रकारची उद्घाटने आधी शुभ कार्याची...
कोरोनाच्या लढाईतील कर्मचार्यांना शहिदांचा दर्जा द्यावा…!
अखिल भारतीय युवक महांसघाचे केंद्रीय प्रतिनिधी दशरथ द. पिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...!!
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - कोरोना विषाणुच्या प्रतिबंधानत्मक जर दुर्देवाने कर्तव्य बजावणार्या...
ती कोरोना रुग्णाची सेवा करत आहे
मायणीची डॉ.सोनल देशमुख लढतेय कोरोनोच्या विरोधात....
मायणी ता.खटाव.जि.सातारा (सतीश डोंगरे )
सध्या देशासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढत चाललेला दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर सरकारने...
आजपर्यंत देशसेवा केली या सैनिकांनी आपल्या गावाची सेवा करण्याचा घेतला निर्णय…!
चोराडेतील माजी सैनिक मिट्रीतील पोशाख परिधान करून गावातील चेक पोस्टवर तैनात.... , ग्रामस्थांकडून माजी सैनिकांचे कौतुक
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - खटाव तालुक्यातील चोराडेत...
अखेर दारूची तलफ भागविण्यासाठी चोरट्यानी लॉकडाउनमध्ये दारूचे दुकान फोडून अनलॉक केले
मायणीतील देशी दारूचे दुकान फोडले
लाखोंची दारू लंपास
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - येथील मायणी- वडूज रोडवर मुख्य चौकालगत असलेल्या सुरेश घोणे यांच्या देशी दारूच्या...
पुसेसावळी परिसरातील सातारा जिल्हा बॅकेच्या शाखेत केले गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप…
मायणी - सतीश डोंगरे
सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बॅकेच्या शाखांमध्ये गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
तरी या परिसरातील कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...
लाॅक डाऊन ने शेतकर्यांच्या मालांचे लाखो रुपयाचे नुकसान
शहरातील बाजारपेठा बंदमुळे शेतातील फळे लागली पिकायला
मायणी. ता. खटाव.जि. सातारा (सतीश डोंगरे) - खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरातील गावामध्ये अनेक शेतकर्यांनी भोपळा , कलिंगड, दुधी...
ह्रदय रुग्णांनी कोरोनाची धास्ती न घेता ह्रदयाची पूर्वीची औषधे बंद करु नयेत – डॉ....
सतीश डोंगरे
सातारा - सह्याद्री वाहिनीवर थेट प्रसारणप्रसंगी बोलताना डॉ. संजय तारळेक , ह्रदय रुग्णांनी कोरोनाची धास्ती न घेता ह्रदयाची पूर्वीची औषधे घेत राहावीत...
कोरोणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबियांना मायणीत मोफत अन्नदानाचे वाटप. विनायक दुर्गोत्सव , सांस्कृतीक क्रीडा...
मायणी - दत्ता कोळी
कोरोणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबियांना मायणीत मोफत...
लॉक डाऊन काळात बँक ऑफ इंडिया मायणी तिचे काम आदर्शवत
मायणी ता. खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे) - सध्या संपूर्ण जगात कोरोणाने थैमान घातले आहे यावर घरी राहणे व सोशल डिस्टन्स पाळने हाच पर्याय...
मायणी कर सावधान गावामध्ये ड्रोन कॅमेरा ने गावामध्ये शूटिंग चालू
सतीश डोंगरे - मायणी
सातारा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मायणीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस ड्रोनद्वारे करडी नजर ठेवत आहेत....
‘ती’पॉकेट मनीचा वापर करतेय सामजिक बांधिलकी साठी…
वडूज च्या अर्चना पवारचे कौतूकास्पद कार्य
सतीश डोंगरे
मायणी , ता.खटाव. जि.सातारा - युवा पिढीला खर्च करायला पॉकेट मनी मिळतो तो शक्यतो घरातूनच.मात्र त्या...