दिलीप प्रभावळकरांचा हास्य चौकार! ‘हसगत’ आणि ‘पत्रापत्री’सोबत प्रभावळकरांची ‘गुगली-नवी गुगली’!
अभिनयातील सहजता, नेमकेपणा, भूमिका निवडीतील चोखंदळपणा व स्वीकारलेल्या भूमिकांना न्याय देण्याची वृत्ती, अभिनय व लेखन या दोन्ही कलांनी मराठी नाट्य-चित्रपटक्षेत्रात आणि साहित्यक्षेत्रातही स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण...
व्हॅलेंटाईनडे’ला स्टोरीटेलवर ‘प्रेमिकल लोचा’!
'व्हॅलेंटाईनडे'ला स्टोरीटेलवर 'प्रेमिकल लोचा'!
'व्हॅलेंटाईनडे'च्या निमित्ताने 'स्टोरीटेल ओरिजनल' एक नवी कोरी विलक्षण ऑडिओ मालिका घेऊन येत आहे. आजची आघाडीची टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपट लेखिका मनस्विनी...
स्टोरीटेलच्या रसिकांसाठी दीपा देशमुख लिखित पाच ग्रंथांचा जगावेगळा खजिना!
स्टोरीटेलवर 'जग बदलणारे ग्रंथोत्सव!
स्टोरीटेलच्या रसिकांसाठी दीपा देशमुख लिखित पाच ग्रंथांचा जगावेगळा खजिना!
'स्टोरीटेल मराठी' सातत्याने साहित्यप्रेमी श्रोत्यांसाठी मौलेवान दुर्मिळ साहित्य संपदा स्टोरीटेल ओरिजनल ऑडिओबुक्सच्या माध्यमातून...
‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’
१४ जानेवारी रोजी पु.लं रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार पुरस्कार वितरण!
सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी १५ लघुपटांमध्ये चुरशीचा सामना!
पोलीसवाला वृत्त सेवा ,
*मुंबई*: १९७२ साली स्थापना झालेल्या आणि मुंबई...
नव वर्षा रे ..”नव शुभेच्छा..”
नव वर्षा रे ..
परत जाय एक वीस
असे आसवे गाळीत
सालभर छळछळले
का केले गर्भगळीत
घंटानाद केला कधी
मजा टाळी थाळीत
मनाने घट्ट राहिलो
संपर्क राही टाळीत
येत राही पाठोपाठ
संकटे...
डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या”आनंदवारी”पुस्तकाचे प्रकाशन डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या हस्ते संपन्न !
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -
श्रीरामपूर येथील डॉ. श्रीकांत गजानन भालेराव यांच्या 'आनंदवारी'या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे प्रकाशन अतिशय मनोहरी, प्रेरणादायी उपक्रमांनी नुकतेच संपन्न झाले.
येथील मोरगेवस्ती...
प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांचे “मनात” ऑडीओबुकमध्ये संदीप खरे यांच्या आवाजात! फक्त स्टोरी टेल...
स्टोरीटेल मराठीवर मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अत्यंत वेगळी कादंबरी "मनात"चे ऑडीओबुक प्रकाशित होत आहे. मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. फ्रॉइड पासून...
चवदार तळे…!
स्पृश्यास्पृश्य भेद
मानत होते खुळे
प्रस्थापीत जाळ्यां
फसत होते भोळे
आंदोलन बाबांचे
महाडचवदार तळे
पाणी सर्वां समान
रहस्य खरेचं कळे
असह्य तो अन्याय
साहेब ही तळमळे
साखळीमुक्त सारे
झाले डाॅक्टरांमुळे
तेव्हा लावले रोपटे
आतामिळती फळे
सोसल्या त्याझळा
फुलले सुंदर ...
महामानव…!
मना मना एक नाव
महामानव भीमराव
मन केव्हाचं पोचले
चैत्य भुमीस घे धाव
चित्र चरित्र पाहता
नेहमीचं येते आठव
ओठावर येते सहज
जय भिम गुंजारव
संघर्षांने आपल्याचं
चवदारतळ्यास चव
पुस्तकांपुढे आपणां
जेवण वाटले बेचव
दीन दुबळ्या...
सडके राजकारण , ???
!! सडके राजकारण !!
सडके राजकारण तर असेच असते राव !
ठरवी एकाला चोर तर दुसऱ्याला साव !!
प्रथम त्याला पुढे करत घालायचा घाव !
पुन्हा स्मर्थणार्थ करायाची...
अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार स्टोरीटेलची ‘केस नंबर ००२’
स्टोरीटेलवर दिग्गज साहित्यिकांसोबतच नव्यादमाच्या प्रतिभावंतांनाही विशेष स्थान दिले जात आहे. आपल्या मातृभाषेतील नवनवे साहित्य ऑडिओबुक्सद्वारे सातत्याने स्टोरीटेलवर निर्माण होत असून रसिकांचा प्रतिसादही अभूतपूर्व असा...
पुस्तकांचं माध्यम बदलताना……
पुस्तकांचं माध्यम बदलताना……
पुस्तकं हातात घेऊन वाचणं हा छंद अनेकांना आजही असला तरीही आताच्या पिढीला कानात हेडफोन लावून हीच पुस्तकं सहज ऐकता येतील अशा ऑडिओबुक्सची...
बोलक्या जगातील सामाजिक वेदना मांडणारा काव्यसंग्रह म्हणजे-शब्दफुलांची शिदोरी
माणसांच्या जगात माणूस शोधणारा कवी संतोषकुमार उईके, चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या निलसनी पेडगावचे रहिवाशी असून गरिबीने पीचलेल्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे लहानपणापासूनच आई-वडिलांचे काबाडकष्ट...
शिकवणी…,”शिक्षक”
शिकवणी ..
शिक्षक दिन हा आला
जत्रेचं रूप झोपडीला
हवसे गवसे नि नवसे
किती आले भेटायला
ओळखीचे अनोळखी
कुणी ना आठवे मला
फोटोसाठी पोज देता
थकून गेलो रे चांगला
हार फुलांचा खच...
कान्हा जन्म…!
जिथे कान्हा जन्मला
धन्य धन्य बंदीशाळा
सुख दिले जगताला
सार्थक देवकी कळा
राक्षस मर्दन कराया
मनुष्ययोनीत दयाळा
वेदनामुक्ती तूचं देशी
श्वासास करी मोकळा
उजळले सहस्त्र सूर्य
रंगाने जरी तू काळा
हृदय निर्मळ दुधाळा
अंतर्बाह्य तू...
स्वातंत्र्य दिन शुभेच्छा कविता “ग्वाही”
अमृत महोत्सव आला
समस्या संपल्या नाही
पाऊलखुणाइंग्रजांच्या
गुलामीची देई ग्वाही
हतबल सारासातबारा
बोलतोयं भिक्षाम् देही
सिमा वाद होई वृध्दी
भावा भावात ही दुही
प्रजासत्ताक देश जरी
जाणवते हिटलरशाही
अंधश्रद्धा साखळदंड
प्रगतीचे स्वप्नेचं पाही
महिला सुरक्षा तोकडी
वासनागी...
बरं झाल देवा….. “मला कोरोना झाला”
बरं झाल देवा.....
मला कोरोना झाला |
आयुष्याचा आलेला,..
सगळा माज निघुन गेला ||
म्हनीत होतो नेहमीच मी,
माझी गाडी,आंन माझा बंगला |
पन जवा बसलो आम्बुलन्समधी
आख्हा जीव उशाला...
युगपुरुष स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांच्या १४ मे जयंती निमित्त शंभु-लेख …
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
स्वराज्य संकल्पक...शहाजीराजे, स्वराज्य मार्गदर्शक...राजमाता जिजाऊ, स्वfराज्य संस्थापक... छत्रपती शिवराय, त्याच बरोबर शिर्के घराण्याची कर्तृत्ववान लाडकी लेक..आणि छत्रपतींची रणरागिणी सून..म्हणजेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार शंभुराजांची...